खरच सौंदर्याला वय असतं का? 44 वर्षीय अभिनेत्रीचा लुक चर्चेत
मराठी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेने शेअर केला खास लुक, निळ्या साडीमधील सौंदर्य पाहून चाहते थक्क.
Jul 19, 2024, 02:23 PM ISTअभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरात दरोडा, तब्बल 'इतकं' तोळं सोनं, रोकड लंपास
Shweta Shinde : श्वेता शिंदेच्या साताऱ्याच्या घरी झाली मोठी चोरी... अभिनेत्रीनं केला खुलासा
Jun 7, 2024, 10:48 AM ISTसेटवर असलेल्या बॉय आणि मराठी कलाकारांचे मानधान एकसारखेच! अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
निर्माती आणि अभिनेत्री श्वेता शिंदे जेवढी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे जितकी चर्चेत असते तितकी ती पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. श्वेता शिंदेने २००१ मध्ये झोका मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती. झोका या मालिकेला यंदा २२ वर्ष पूर्ण झाल्यामुळे सर्व कलाकार एकत्र आले होते. नुकतीच श्वेताने के क्राफ्ट या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी तिने मराठी व हिंदी मधील मानधनावर मोठं वक्तव्य केलं आहे.
Dec 18, 2023, 04:12 PM IST'डार्लिंग डीन' सेटवर अशाप्रकारे घेतेय काळजी...
अभिनेत्री श्वेता शिंदेने शेअर केल्या गोष्टी
Jul 10, 2020, 01:28 PM IST'डॅशिंग डॉनची, डार्लिंग डीन'; पाहा नव्या भूमिकेत देवदत्त नागे
देवदत्तचा अंदाज साऱ्यांची मनं जिंकत आहे.
Feb 4, 2020, 02:22 PM ISTनिर्मिती क्षेत्रात वळलेल्या 'या' अभिनेत्रीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन
झी युवावरील नव्या मालिकेत दिसणार अभिनेत्री
Dec 30, 2019, 04:05 PM IST