siddhivinayak temple richest temple in india

225 वर्षांपूर्वी एका महिलेने बांधले मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर; भारतातील सर्वांत श्रीमंत मंदिर जगभर प्रसिद्ध कसे झाले?

Ganesh Jayanti 2025​ : सिद्धिविनायक हे  श्री गणेशाच्या अनेक लोकप्रिय रुपांपैकी विशेष असे रुप आहे. या गणपतीची सोंड उजव्या बाजूला असते. उजव्या सोंडेच्या गणपतीच्या स्वरुपाला सिद्धपीठ असे संबोधले जाते. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील गणेश मूर्ती देखील अशीच खास आहे. 

Feb 1, 2025, 07:00 PM IST