side effects of lipstick

ओठांचं सौंदर्य वाढवणारी लिपस्टिक आरोग्यासाठी ठरु शकते धोकादायक, कसं ते जाणून घ्या...

Side Effects Of Lipstick : तुम्हीही लिपस्टिक वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुम्ही ओठांचं सौंदर्य वाढवण्यासाठी ज्याच्या वापर करत आहात तिच लिपस्टिक आरोग्यासाठी घातक ठरु शकते. 

Mar 3, 2024, 05:06 PM IST