सोने लाखाचा टप्पा गाठणार? दरात मोठी उसळी, काय आहे आजचा दर?
आज सोमवार 10 फेब्रुवारी 2025 सोने आणि चांदीचा भाव मोठ्या प्रमाणात बदलला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात खूप मोठी उसळी पाहायला मिळाली. मात्र चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
Feb 10, 2025, 09:29 AM IST