sindhutai sapkal

सिंधुताईंचा वारसदार कोण? कोर्टात गेलं प्रकरण; अनाथ नसतानाही प्रायव्हेट सेक्रेटरीने...

Sindhutai Sapkal Heir Issue: 'अनाथांची नाथ' अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं 2021 साली निधन झाल्यानंतर आता त्यांच्या वारसा हक्कावरुन निर्माण झालेला वाद थेट कोर्टात गेला आहे.

Dec 6, 2023, 12:18 PM IST

‘सिंधूताई माझी माई - चिंधी बनली सिंधू’! चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय

Sindhutai Majhi Mai : 'सिंधुताई माझी माई' या मालिकेचा आता दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Oct 7, 2023, 05:48 PM IST
Video | 1 thousand rakhis sent by orphan girls to soldiers PT30S

Video | अनाथ मुलींनी पाठवल्या सैनिकांना 1 हजार राख्या

Video | 1 thousand rakhis sent by orphan girls to soldiers

Aug 11, 2022, 04:10 PM IST

नाथांची माय सिंधुताई यांना अखेरची सलामी, अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी

Sindhutai Sapkal Funeral : नाथांची माय अशी ओळख असलेल्या समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज  ठोसर पागेत दफनविधी करण्यात आले. 

Jan 5, 2022, 12:46 PM IST

Sindhutai Sapkal : 'चिंधी'कडून सिंधुताई यांना भावनिक निरोप

चित्रपटात सिंधुताई सपकाळ साकारणाऱ्या तेजस्विनीने व्यक्त केली भावना 

Jan 5, 2022, 11:54 AM IST

Sindhutai Sapkal : 'हे' होते मायेच्या 'सिंधू'चे अखेरचे शब्द

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही वाहिली श्रद्धांजली 

Jan 5, 2022, 10:20 AM IST

त्यावेळी सिंधूताईंना रस्त्यावरचे दगड चावून खावेसे वाटायचे...

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधू ताई सपकाळ यांचं आज निधन झालं.

Jan 5, 2022, 12:04 AM IST

महाराष्ट्र आज एका मातेला मुकला, फडणवीसांची सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली

सिंधुताई सकपाळ यांचं आज पुण्यात निधन झालं.

Jan 4, 2022, 11:55 PM IST
 CONVERSATION BETWEEN SINDHUTAI SAPKAL AND UDDHAV THAKRE PT1M41S

मुंबई | सिंधुताई सकपाळ-उद्धव ठाकरेंचा आपुलकीचा संवाद

मुंबई | सिंधुताई सकपाळ-उद्धव ठाकरेंचा आपुलकीचा संवाद

Apr 10, 2020, 02:15 PM IST

सिंधुताई सपकाळ यांना महाराणी अहिल्याबाई होळकर नारीशक्ती पुरस्कार जाहीर

सिंधुताई सपकाळ यांना आणखी एक पुरस्कार जाहीर

Oct 10, 2018, 02:08 PM IST

सिंधुताई सपकाळ यांच्या गाडीला अपघात

सिंधुताई सपकाळ यांच्या गाडीला किरकोळ अपघात झाला आहे. पुण्याहून वर्ध्याकडे जात असताना जालना जिल्ह्यात रस्त्यावर दुचाकीमध्ये आल्याने हा अपघात घडला.

Jan 23, 2017, 12:41 PM IST