Skin Care Tips: मेकअप काढण्यासाठी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा! त्वचेला इजा होणार नाही..
आजकाल बहुतेक लोक सुंदर दिसण्यासाठी मेकअप करतात. मेकअप (makeup) केल्याने चेहरा निखरतो आणि सौंदर्याला चार चाँद लागतात. पण जर तुम्ही मेकअप नीट काढला नाही तर ते तुमच्या त्वचेला हानी पोहोचवते. त्यामुळे झोपण्यापूर्वी मेकअप काढण्याचा सल्ला दिला जातो.
Jan 19, 2023, 04:54 PM ISTWinter Body Care Tips : अंघोळ करताना पाण्यात मिसळा ‘हे’ तेल; मिळवा कधीही पाहिली नसेल अशी चमकदार त्वचा
हिवाळा (Winter) हा ऋतू अनेकांच्या आवडीच्या. घामाचे ओघळ नाहीत, पावसाची रिपरिप नाही फक्त सुरेख वातावरण आणि हवेतला अल्हाददायक गारवा इतकंच काय ते. पण, हाच हिवाळा आवडत नाही, असे म्हणणारेही काहीजण आहेत. बरं, यातही त्यांना हिवाळा न आवडण्याचं कारण म्हणजे सतत रुक्ष होणारी, काळवंडणारी त्वचा.
Oct 25, 2022, 07:17 AM ISTskin care : दुधाची साय चेहऱ्यावर लावल्यास तुम्हाला 'हे' फायदे होतील, जाणून घ्या
पण त्यासाठी तुम्हाला दुधाची साय कशी वापरली जाते आणि त्याचे आपल्याला काय फायदे होतात आज आपण हे जाणून घेणार आहोत..
Oct 23, 2022, 09:09 PM ISTSkin Care : 'या' कारणांमुळे त्वचा होते Dry, जाणून घ्या
जेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेला स्पर्श करता तेव्हा तुम्हाला ती रखरखीत वाटते का?
Oct 21, 2022, 10:29 PM ISTSkin Care Tips: तुमच्या चेहऱ्यावरील व्रण घालवायचेत? फॉलो करा काही भन्नाट टिप्स
आज आम्ही तुम्हाला अशा खुणांपासून मुक्त होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत...
Oct 21, 2022, 09:07 PM ISTदिवाळीत चेहऱ्यावर नॅचरल चमक आणायची असल्यास 'हे' घरगुती उटणे वापरून पहा
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही घरी राहून उटण्याचा फेस मास्क कसा तयार करू शकता.
Oct 16, 2022, 06:13 PM ISTGlowing Skin हवीये तर तुमच्या आहारात या गोष्टी असल्यात पाहिजेत...जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दिवाळीला तुमच्या चेहऱ्यावर चमक येण्यासाठी तुमच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा.
Oct 16, 2022, 04:41 PM ISTSkin Care: चेहऱ्यावर स्टीम घेतल्याने काय होतात फायदे, जाणून घ्या वैज्ञानिक कारण
हे उघड आहे की यामागे त्वचेशी संबंधित काही वेगळी कारणे असतील जी आतापर्यंत तुमच्यासमोर उघड झाली नाहीत.
Oct 15, 2022, 06:27 PM IST