दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा?
सुंदर त्वचेसाठी आणि सौंदर्य खुलून दिसावं म्हणून दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा असा प्रश्न कायम अनेकांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत.
Jul 31, 2024, 12:42 PM ISTसकाळी उठल्यावर चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी?
Morning Skincare Tips: महिलांना प्रत्येक सिझनमध्ये आपल्या स्किनची काळजी घ्यावी लागते. खासकरून पावसाळ्यात त्वचेची काळजी घेणं हे महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. तेव्हा जाणून घेऊया मॉर्निंग स्किनकेअर टीप्स.
Jun 25, 2023, 08:48 PM ISTBeauty Remedies: कांद्यामध्ये ही वस्तू मिसळून लावा, त्वचेच्या समस्या दूर होतील; शिवाय ग्लो येईल
Skin Care Tips: सध्या हिवाळा सुरु झाला आहे. थंडीत स्कीनच्या तक्रारी वाढतात. कांदा त्वचेसाठी फायदेशीर आहे. कांद्यामध्ये मध मिसळून ते लावल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते.
Nov 29, 2022, 03:30 PM ISTWinter Care: हिवाळ्यात कोरड्या त्वचेची घ्या अधिक काळजी..चुकूनही लावू नका या गोष्टी..
परंतु ते थंड हवामानात वापरले जाऊ नये, कारण त्याचा प्रभाव अम्लीय असतो. आम्लयुक्त असल्याने ते तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल (natural oil in skin) काढून टाकू शकते.
Nov 3, 2022, 08:51 AM ISTफाटलेले ओठ आणताहेत सौंदर्यात बाधा. रोज वापरा या टिप्स
फुटलेल्या ओठांवर लीप बाम लावण्याचा सल्ला दिला जातो मात्र लीप बाम मुळे तुमचे ओठ काहीच काळापुरते सॉफ्ट राहतात मात्र थोड्याच वेळात आधीसारखे फाटलेले ओठ दिसु लागतात
Oct 31, 2022, 03:33 PM ISTसकाळी उठल्यावर करा या पाच गोष्टी..ऐन चाळीशीत स्किन दिसेल हेल्दी
असे केल्याने वयानुसार वाढणारी छिद्रे(पोर्स) बंद होऊ लागतात. थंड पाणी त्वचेसाठी सुरकुत्या प्रतिबंधक म्हणून काम करते आणि त्वचेचे वय कमी करते
Oct 28, 2022, 09:04 PM ISTजपानी तरुणींची त्वचा इतकी नितळ कशी? पहिल्यांदाच रहस्य समोर, तुम्हीही दहा वर्षे तरुण..!
यामध्ये विटामिन बी(vitamin B) असते जे पावरफूल अँटी ऑक्सीडेंट(Anti Oxidant) आहे.जे आपल्या त्वचेमधील कॉलेजेन(skin collagen) वाढवून सुरकुत्या हटवते...
Sep 7, 2022, 11:11 AM IST