sky force

मंदिरात गेल्याने सारा अली खान ट्रोल! श्रीशैलमच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं पण...

सारा अली खानने नववर्षाच्या पहिल्या सोमवारी श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. सोशल मीडियावर तिने आपल्या या भक्तीमय क्षणांचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती भाविक भक्त म्हणून दिसून येते. परंतु ती पुन्हा एकदा ट्रोलींगच्या जाळ्यात अडकलेली दिसतेय.

Jan 7, 2025, 12:07 PM IST

अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' चित्रपटावर प्रेक्षकांची उत्सुकता; फ्लॉप चक्र तोडण्याची खिलाडी कुमारची तयारी!

अक्षय कुमार एकापाठोपाठ अनेक फ्लॉप्सच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी 2025 मध्ये एका नव्या चित्रपटासह सज्ज झाला आहे. 'स्काय फोर्स' या थरारपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि चित्रपट 24 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अक्षय कुमारचा या चित्रपटावर प्रचंड विश्वास आहे, आणि त्याने ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये आपल्या 33 वर्षांच्या करिअरच्या अनुभवांबद्दल खुलेपणाने बोलले.

 

Jan 6, 2025, 05:57 PM IST

Sky force trailer : पाकिस्तानकडून बदला घेणार अक्षय कुमार? देशभक्तीच्या रंगात रंगला वीर पहाडिया

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'स्काय फोर्स'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. नववर्षानिमित्त हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचे काम करत आहे. वीर पहाड़िया या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

Jan 5, 2025, 01:56 PM IST