केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? 'लाडकी बहीण'वरुन तिजोरीचा उल्लेख करत राऊतांचा सवाल
Ladki Bahini Yojana: "देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी डेटा घेऊन सर्व बहिणींना एक व्यक्तीगत पत्र पाठवलं आहे ज्यात मुख्यमंत्री हा शब्दच वगळला आहे," असं म्हणत या योजनेवरुन सत्ताधाऱ्यांमध्येच श्रेयवाद सुरु असल्याचं राऊत म्हणालेत.
Sep 30, 2024, 11:41 AM IST'तुम्ही मोदी-शाहांच्या उंबरठ्यावरचं पायपुसणे, कटोरे घेऊन...'; राऊत CM शिंदेंवर खवळले
Sanjay Raut Slams CM Eknath Shinde: गुजरातच्या दरबारात अडीच वर्षांपूर्वी सुरतला मोदी-शाहांची भांडी घासायला कोण गेलं होतं? असा सवाल राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंना विचारला आहे.
Sep 30, 2024, 11:14 AM ISTउद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांवर टीका केल्याने CM शिंदे खवळून म्हणाले, 'या घरबशांना...'
CM Eknath Shinde Slams Ex Chief Minister Uddhav Thackeray: "महाराष्ट्र हा कणखर, रांगड्या, राकट लोकांचा देश आहे. इथे असे “माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली” म्हणून भोकाड पसरणारे नेते लोकांना आवडत नाहीत," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Sep 30, 2024, 06:53 AM ISTतिरुपती लाडू वादाचं गुजरात कनेक्शन: राऊत म्हणाले, 'श्रद्धेचे राजकारण करणाऱ्यांची चरबी...'
Tirupati Laddu Controversy Gujrat Connection: 'मोदी यांच्या संगतीचा चंद्राबाबू यांच्यावरही परिणाम झाला, असेच म्हणावे लागेल,' असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
Sep 29, 2024, 07:37 AM ISTसिंघम कोण शिंदे की फडणवीस? कसं ठरवायचं राऊतांनी सांगितलं! म्हणाले, 'आधी तुमच्यात...'
Akshay Shinde Encounter CM Eknath Shinde Devendra Fadnavis: "सिंघम देवेंद्र फडणवीस आणि सिंघम एकनाथ शिंदे त्या भाजपा पदाधिकाऱ्याचा एन्काऊन्टर करणार? एकच एन्काऊन्टर का?"
Sep 26, 2024, 11:24 AM IST'पवारांना रोखायचं, ठाकरेंनी गद्दारी केली त्यांना...', शाहांचं आवाहन; विदर्भातील जागांचं टार्गेटही ठरलं
Amit Shah Speech In Nagpur: "आपल्यातले सर्व मतभेद दूर करा. भाजपचा चांगला कार्यकर्ता तोच ज्याला समजूत घालण्याची गरज पडत नाही," असं अमित शाहांनी आपल्या भाषणात म्हटलं.
Sep 25, 2024, 08:44 AM IST'लिंगपिसाटांचे एन्काऊंटर होते, पण घटनाबाह्य सत्तापिसाट...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल! म्हणाले, 'महाराष्ट्रातील...'
Badlapur Sexual Assault Case Akshay Shinde Encounter: जर अक्षय शिंदेचा अशा प्रकारे न्याय केला असेल तर तीच मागणी करणाऱ्या शेकडो आंदोलकांवर गुन्हे का दाखल केले? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
Sep 25, 2024, 06:43 AM IST'शिंदे सरकारने राज्यावरील कर्ज ₹8000000000000 वर नेलं; ‘लाडकी खुर्ची’...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल
Loan On Maharashtra Pending Bills By State Government: "महाराष्ट्राची सत्ता जशी ओरबाडून मिळवली त्याच पद्धतीने राज्याची तिजोरी ओरबाडण्याचे कामही अनेक हातांनी सुरू आहे."
Sep 23, 2024, 07:21 AM IST'...तेव्हा सारं काही एका मिनिटात सरळ होईल'; नितीन गडकरींचं मतदारांना जाहीर आवाहन
Nitin Gadkari Speech In Nagpur: नागपुरमधील श्री विश्वव्याख्यानमाला कार्यक्रमामध्ये बोलताना नितीन गडकरींनी सर्व मतदारांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. त्यांनी घराणेशाहीवर बोलताना हे आवाहन केलं.
Sep 21, 2024, 12:05 PM ISTविश्वास कोण ठेवणार? ठाकरेंच्या सेनेचा 'त्या' अहवालावरुन सवाल; पुलवामाच्या गुजरात कनेक्शनचा उल्लेख
Financial Action Task Force Report: ‘लाडका उद्योगपती’ ही नवी योजना तर भ्रष्टाचाराचा महामेरूच आहे, असा टोला लगावताना, "मोदी यांनी निर्माण केलेले पूल, रस्ते, संसद भवन, राममंदिर यांवर हजारो कोटी खर्च झाले, पण या कामात भ्रष्टाचार झाल्याने ते काम गळू लागले किंवा कोसळले," असंही म्हटलं आहे.
Sep 21, 2024, 06:57 AM IST'काँग्रेसला गणेश पुजेचीही चीड, काँग्रेसला पुन्हा...'; सरन्यायाधीशांच्या घरच्या पुजेवरुन मोदींची टीका
Modi On CJI Chandrachud Home Ganesh Pujan: वर्ध्यातील कार्यक्रमामध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी कठोर शब्दांमध्ये काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळेस त्यांनी सरन्यायाधीशांच्या घरी गेलेल्या गणेश आरतीचाही संदर्भ दिला.
Sep 20, 2024, 02:30 PM IST'...तर महाराष्ट्रात विरोधी पक्ष सुरक्षित नाही'; 'मोदींचे डोके भलत्याच दिशेने चालते' म्हणत टीका
Slams BJP Policy: "मोदींना विरोध करणाऱ्या सर्वच नेत्यांना भाजपने वधस्तंभावर चढवायचे ठरवले आहे. त्यासाठीच ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करून खोटी प्रकरणे तयार केली गेली व विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले."
Sep 19, 2024, 06:35 AM IST'मोदी-शहा कितीही दावे करीत असले तरी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल
Thackeray Shivsena slams PM Modi: "छान देखावा उभा करायचा आणि उत्तम कांगावा करीत जनतेला त्या भूलभुलैयात गुंगवून टाकायचे या कलेत पंतप्रधान मोदी यांचा हात कोणी धरू शकणार नाही."
Sep 17, 2024, 06:37 AM IST'युक्रेनमध्ये मोदींचा रेल्वेने 16 तास प्रवास पण मणिपूरचा साधा दौराही नाही; आग लावा तुमच्या...'
Central Government On Manipur Issue: "गुजरातमधील एका गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली म्हणून ‘सतर्क’ होणारे केंद्र सरकार मणिपूरमध्ये आता रिमोट कंट्रोलद्वारे चालणाऱ्या ड्रोनमधून स्फोटके टाकून हल्ले होऊनही ढिम्म आहे."
Sep 14, 2024, 06:55 AM IST'संकेत बावनकुळेच्या नावाने ‘चिरडा व पळा’ योजना सुरू करून...'; ''वर्षा', 'सागर' भ्रष्टाचाऱ्यांचे..'
Devendra Fadnavis Sanket Bawankule Hit And Run Nagpur Case: "लोक रस्त्यावर चिरडून मारले जातील व फडणवीस गुन्हेगारांना वाचवत राहतील. संकेत बावनकुळे हे सरकारचे लाडके सुपुत्र आहेत."
Sep 12, 2024, 08:04 AM IST