महाराष्ट्रातील 'या' गावात कोणी लग्नच करत नाही! कारण फारच रंजक; इथं एकाही घरात...
Mysterious Village In Maharashtra: तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल, तुम्ही लहानाचे मोठे इथेच झाला असला तरी तुम्हाला या गावाबद्दल माहित असण्याची शक्यता फारच कमी आहे. नेमकं असं काय आहे या गावामध्ये तेथील अनेक रहस्यांबद्दल जाणून घेऊयात...
Nov 14, 2024, 09:11 AM ISTतुम्ही सुद्धा झोपेत बोलतात का? जाणून घ्या नेमकं काय कारणं...
What is sleep talking? : झोपेत बोलणं हे लाजिरवाण असतं पण तुम्हाला माहीत आहे का की किती तरी लोकांना रात्री रोज बोलण्याच्या समस्या होत असतात आणि त्यांना माहितही नसतं. या आजारात कोणती लक्षण दिसून येतात आणि त्याचे कोणते दुष्परिणाम होतात हे आपण जाणून घेऊया...
Nov 5, 2024, 07:43 PM ISTPHOTO: रात्री झोप पूर्ण होऊनही सकाळी थकवा जाणवतो? कारण आणि उपाय एकदा वाचाच!
Morning Weakness: दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी 7-8 तास रात्रीची झोप होणे आवश्यक आहे. पण अनेकदा झोप पूर्ण होऊनही सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो. पण असं का होतं? आणि यावर उपाय काय? हे जाणून घेण्यासाठी बातमी पूर्ण वाचा.
Oct 8, 2024, 01:03 PM ISTझोपण्याआधी पाणी प्यायल्यानं खरंच हृदयविकाराचा धोका कमी होतो?
झोपण्याआधी पाणि पिणं कितपत फायद्याचं? जाणून घ्या शरीरावर कसा होतो परिणाम...
Oct 5, 2024, 11:54 AM IST
रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती?
झोप ही माणसाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची असते. परंतु सध्या कामाचा ताण, स्मार्ट फोनचा वाढता वापर इत्यादींमुळे अनेकांचं झोपेचं गणित बिघडलं आहे.
Oct 1, 2024, 07:37 PM ISTफोन झोपताना स्वतःपासून किती अंतरावर ठेवावा?
Health Tips: फोन झोपताना स्वतःपासून किती अंतरावर ठेवावा? अनेकजण रात्रीच्या वेळी फोन उशीखाली किंवा अगदी जवळ ठेऊन झोपतात मात्र यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
Sep 2, 2024, 07:41 PM ISTWeekend ला झोपा काढणाऱ्यांसाठी Good News! संशोधक म्हणतात, 'जे आठवड्याभराची झोप भरुन काढतात त्यांना...'
Good News For Those Who Sleep On Weekends: संसोधकांनी नुकत्याच सादर केलेल्या एका अहवालामध्ये शनिवार, रविवार झोपा काढणाऱ्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. या संशोधनामध्ये 90 हजारांहून अधिक लोकांचा अभ्यास करण्यात आल्याने समोर आलेली आकडेवारी आणि हा अभ्यास विश्वासार्ह मानला जात आहे. नेमकी काय आहे ही गुड न्यूज आणि संशोधकांनी काय म्हटलंय पाहूयात...
Sep 2, 2024, 12:51 PM ISTरात्री शांत झोप लागत नाही? मग परिधान करा असे कपडे, लगेच येईल झोप
Not Getting Enough Of Sleep At Night : रात्री शांत झोप लागत नाही... तर आजच बदला ही सवय
Sep 1, 2024, 06:40 PM ISTकितीही झोपलो तरी सारखी झोप येते? मग सावध व्हा
कितीही झोपलो तरी सारखी झोप येते. याचा अर्थ तुमच्या शरीरात काही गोष्टींची कमतरता आहे. त्या गोष्टी कोणत्या जाणून घ्या.
Aug 25, 2024, 10:39 AM ISTरोज एक तास करा व्यायाम 'हे' होतील फायदे
रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. स्वतःसाठी एक तास देऊन बघा आणि फरक बघा.
Aug 19, 2024, 03:49 PM ISTतुमचे आवडे सेलिब्रिटी किती तास झोपतात?
निरोगी आरोग्यासाठी 7-8 तास झोप घेणं गरजे आहे. तर मग तुमचे आवडे सेलिब्रिटी नेमकं किती तास झोपतात माहितीये का?
Aug 19, 2024, 10:56 AM ISTउजव्या की डाव्या? रात्री कोणत्या कुशीवर झोपणं फायदेशीर?
उजव्या की डाव्या? रात्री कोणत्या कुशीवर झोपणं फायदेशीर?
Aug 7, 2024, 09:21 PM ISTवयानुसार किती झोपायला हवं?
आपल्या सगळ्यांसाठी झोप किती महत्त्वाची आहे हे तर सगळ्यांनाच माहित आहे. अशात आपण किती तास झोपायला हवं हे अनेकांना माहित नसतं फक्त 7-8 तास झोपायचं हे आपल्याला सांगण्यात येतं. पण कोणत्या वयात किती झोपायचं हे जाणून घेऊया...
Jul 18, 2024, 04:39 PM ISTझोपेच्या समस्या असतील तर सावधान व्हा; झोपेच्या विकारांचा मेंदूच्या आरोग्यावर होतोय परिणाम
Brain Health: पुरेशी झोप न मिळाल्याने तुमच्या पुढील संपूर्ण दिवसावर नकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे चिडचिड होणे, तणाव , नैराश्याची भावना निर्माण होते. अपुऱ्या झोपेमुळे संबंधीत व्यक्तीच्या भावना, संवेदना, हालचाली आणि स्मरणशक्तीसारख्या महत्त्वपूर्ण कार्यात अडथळे निर्माण होतात.
Jul 16, 2024, 06:47 PM ISTलवकर निजे, लवकर उठे, तया...; रात्री लवकर झोपणे आरोग्यासाठी किती फायदेशीर?
Benefit of Sleeping Early: रात्री लवकर झोपण्याची सवय करावी, यासाठी आपल्या आई आणि आजी सतत सांगायच्या. लवकर झोपण्याचे आरोग्याला खूप फायदेशीर आहे.
May 12, 2024, 06:04 PM IST