सोशल मीडिया घेणार 1 कोटी लोकांचा जीव? तुम्हीसुद्धा FB, Insta वापरत असाल तर हे वाचाच
Alert : हल्ली दर दुसऱ्या व्यक्तीच्या हातात मोबाईल आणि दर तिसऱ्या व्यक्तीच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळत आहे. या मोबाईलचा तुम्ही नेमका किती टक्के वापर करता? असा प्रश्न विचारला असता मात्र अनेकांचीच बोबडी वळते.
Jun 16, 2023, 01:19 PM ISTWhatsApp वापरता सावधान, टेलरकडून महिला कर्मचाऱ्यांचे व्हॉट्सअॅप हायजॅक
Meassures To Secure Your Whats App From Getting Hacked
May 10, 2023, 12:35 PM ISTViral Video: नाकावरच्या रागाला औषध काय? चिमुकल्या मुलीची उत्तरं ऐकून तुम्हीही गहिवरून जाल!
Trending Video Of Girl: मुलगी आणि बापाचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या व्हायरल होतोय. रुसून बसलेल्या गोंडस मुलीचा समजूत काढतानाचा हा व्हिडिओ आहे. त्यावेळी मुलगी काही निरागस गोष्टी बोलते. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही गहिवरून येईल.
Mar 18, 2023, 04:16 PM IST'हर फ़िक्र को धुँएं में उड़ाता चला गया' साडे तीन तास सिगरेट फूकत पूर्ण केली 26 किमीची मॅरेथॉन
धुम्रपान करत धावणाऱ्या या धावपटूमुळे सोशल मीडियावर (Social Media) वाद निर्माण झाला असून दोन गट पडले आहेत. काही जणांनी त्याचं कौतुक केलं आहे तर काहींनी जगासमोर हा चुकीचं उदाहरण ठेवत असल्याचं म्हटलं आहे.
Nov 16, 2022, 11:36 PM IST
Instagram वर होणार मोठे बदल, या नव्या फीचर्समुळे बदलणार App चा चेहरामोहरा
Instagram Feature : इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रील्स हे फिचर खूप प्रसिद्ध आहे. आपले रील्स व्हायरल व्हावेत यासाठी युजर्स वेगवेगळ्या कल्पना वापरून हटके रील्स बनवण्याचा प्रयत्न करत असतात.
Sep 13, 2022, 03:11 PM ISTतुमच्या WhatsApp चे मेसेज कोण कोण वाचतंय ? लगेच ही सेटींग पाहा
WhatsApp Hack: तुमचे व्हॉट्सअॅप मेसेज कोणीतरी वाचत आहे असे तुम्हाला वाटते का? तुम्ही ते अगदी सोप्या पद्धतीने तपासू शकता. तसेच WhatsApp मेसेज एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असतात. मात्र आता असे काही मार्ग आहेत ज्यामध्ये तुमचे WhatsApp चे मेसेज कुणी वाचू शकत नाही. जाणून घ्या त्यासाठी काय करावे लागेल...
Sep 10, 2022, 04:24 PM ISTतुम्ही केलेले tweet आता या App वर दिसणार, पाहा कुठे आणि कसं?
Twitter Access: अलीकडे, Twitter ने एक मजबूत Feature आणले होते जे वापरकर्त्यांना खूप आवडले होते. त्यानंतर आता कंपनीने आणखी एक नवीन Feature आणले आहे जे Multi Social Media वर share करण्याची परवानगी देईल.
Sep 10, 2022, 11:54 AM ISTInstagram Reels आता सहज करता येईल डाउनलोड, फॉलो करा या स्टेप्स
Instagram Reels: इंस्टाग्राम रील्स वेळ घालवण्याचा एक नवीन मार्ग बनला आहे. काहीवेळा असे होते की तुम्हाला रील आवडते आणि तुम्हाला ती डाउनलोड करायची किंवा सेव्ह करायची असते. तुम्हाला हा पर्याय Instagram वर मिळत नाही. यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अॅप्सचा सहारा घ्यावा लागेल. आपण इंस्टाग्राम रील्स कसे डाउनलोड करू शकता ते जाणून घेऊया.
Sep 10, 2022, 11:00 AM ISTTwitter वरील एक चूक तुम्हाला पाठवेल थेट जेलमध्ये, बाहेर पडणे होईल मुश्कील !
Twitter Jail: Twitter वर जगभरात करोडो यूजर्स सक्रिय आहेत, जे दररोज ट्विट करत राहतात, तुमच्या संवादाचे हे एक उत्तम माध्यम आहे. परंतु जर तुम्ही सावधगिरी न बाळगता असे केले तर तुम्हाला जेलमध्ये जावे लागू शकते.
Sep 9, 2022, 03:54 PM ISTYouTube वर सतत येणाऱ्या Ads कशा बंद कराव्या? पाहा settings
Video साठी सर्वात लोकप्रिय असलेल्या Youtube वर मोठ्या प्रमाणावर Online Video उपलब्ध आहेत. मोफत असलेल्या Youtube वर जाहीराती मात्र खूप त्रासदायक ठरतात. खरंतर video मोफत दाखवत असताना जाहिरातीमधून मोठी उलाढाल केली जाते.
Sep 6, 2022, 10:02 AM ISTfacebook यूजर्संना धक्का! आता यूजर्स हे काम करू शकणार नाहीत
फेसबुक आणि इतर टेक कंपन्या वेळोवेळी अनेक फीचर्स बंद करत असतात. मात्र यावेळी फेसबुक आपले एक फीचर देखील बंद करत आहे. यामुळे अनेक वापरकर्त्यांवर परिणाम होईल. फेसबुकचे हे फीचर पुढील महिन्यापासून बंद होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
Sep 5, 2022, 01:20 PM ISTमराठमोळ्या लावणीवर दीपिकानं धरला ठेका... Video पाहून नेटकरी बेभान
तेव्हा सगळीकडेच उत्साहाचे वातावरण आहे.
Sep 1, 2022, 01:55 PM ISTGoogle च्या 'या' ५ भन्नाट ट्रिक्सबद्दल माहितेय? कधी वापर केला का ? नसेल तर पाहा वापरून
इंटरनेट नसताना वेळ कसा काढायचा याबद्दल सांगते. इंटरनेट नसताना ऑफलाइन डायनासोर गेम येतो. जेव्हा इंटरनेट नसते तेव्हा ते आपोआप पेजवर येते .युजर्स क्लिक करून ते प्ले करू शकतात. पाहा अशाच काही ट्रिक्स.
Aug 25, 2022, 02:45 PM ISTsmartwatch : Realme चे नवे स्मार्टवॉच लॉंच, किंमत फक्त इतकीच असणार
तुम्ही देखील नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी भारतातील लोकप्रिय स्मार्टवॉच मधील Noise ने ColorFit Ultra 2 मालिकेअंतर्गत नवीन स्मार्टवॉचची घोषणा केली आहे.
Aug 13, 2022, 05:41 PM ISTभारतात बॅन झाले VLC मीडिया प्लेयर, हे आहे कारण....
व्हीएलसी मीडिया प्लेयर (vlc media player) आता तुम्ही वापरू शकणार नाही.व्हिडिओ प्लेयर सॉफ्टवेअर (video player software) आणि स्ट्रीमिंग मीडिया सर्व्हर VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी आहे.
Aug 13, 2022, 05:24 PM IST