म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; मोठी फसवणूक होण्याची भिती
सोशल मीडियाच्या माध्यमातून 'म्हाडा'चं बोधचिन्ह अनधिकृतरित्या वापरुन म्हाडाच्या प्रकल्पांची, तसच किमतींची अवास्तव माहिती प्रसिद्ध करण्यात येत असल्याचं म्हाडाच्या निदर्शनास आलंय. याशिवाय बोगस वेबसाईट्सच्या माध्यमातून अर्जदारांची फसवणूक होण्याचा धोकाही आहे.
May 4, 2023, 11:52 PM ISTVideo Call पे आओ ना... Please....; Request स्वीकारताच पुढे जे घडलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल
Video Call करून यूजर्सना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर वापरकर्ता Scam च्या जाळ्यात अडकतं असतील त्याचेही खूप नुकसान होऊ शकते.
Aug 23, 2022, 02:41 PM IST