New Electric Car: फक्त उन्हात उभी करा, 643 किमी चालवा; चार्जिंगच्या कटकटीपासून सुटका!
अपटेरा सौरऊर्जेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कारची रचना अनोखी आहे. ही दोन सीटर कार आहे.
Jan 9, 2025, 05:29 PM ISTजगातील पहिली Solar Electric कार लाँच, पूर्ण चार्ज झाल्यानंतर कापणार 700 किमी अंतर, किंमत जाणून घ्या
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे ऑटो कंपन्या आणि ग्राहकांनी इलेक्ट्रिक कारकडे मोर्चा वळवला आहे. गेल्या काही महिन्यात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. त्यामुळे कंपन्या एकापेक्षा एक सरस अशा इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे. असं असताना सोलार इलेक्ट्रिक कारची जोरदार चर्चा रंगली होती. काही कंपन्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांवरही काम करत आहेत. मात्र, सौर वाहने अद्याप विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. आता नेदरलँड्सस्थित कंपनीने जगातील पहिल्या सोलर कारचे अनावरण केले आहे.
Oct 17, 2022, 01:25 PM ISTतुम्ही नवीन कार घेण्याच्या विचारात आहात का? तर 'या' सौर कारबद्दल जाणून घ्या
इलेक्ट्रिक गाड्यांचा बोलबाला असताना आता सौर ऊर्जेवर चालण्याऱ्या गाडीची चर्चा रंगू लागली आहे.
Jun 14, 2022, 07:20 PM ISTVIDEO । तरुणांनी बनवली जबरदस्त सोलार कार
Vasai Solar Car Made by Engineering Students
Apr 7, 2022, 10:40 AM ISTपेट्रोल-डिझेलला बाय-बाय, तरुणांनी बनवली जबरदस्त सोलार कार
Solar car : आता पेट्रोल-डिझेलला बाय-बाय करता येणार आहे. कारण तरुणांनी बनवली सोलार कार.
Apr 7, 2022, 10:33 AM ISTदेशी जुगाड! नॅनो कारवर लावले सोलर पॅनल; कमी किंमतीत इलेक्ट्रिक कार तयार
इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे मध्यमवर्ग अडचणीत सापडला आहे. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर परिसरतील एका व्यक्तीने पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीतून मार्ग काढला आहे.
Sep 18, 2021, 08:06 PM ISTठाणे | ठाण्यातील विद्यार्थांचं अनोखं संशोधन
ठाणे | ठाण्यातील विद्यार्थांचं अनोखं संशोधन
Jan 27, 2019, 05:15 PM ISTनाशिकमध्ये सोलरवर चालणारी कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2016, 10:04 PM ISTविद्यार्थ्यांनी बनवली सौर ऊर्जेवर चालणारी कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2015, 11:06 AM ISTपंढरपुरातील विद्यार्थ्यांंनी बनवलीय सौर ऊर्जेवर चालणारी कार
पंढरपुरातील विद्यार्थ्यांंनी बनवलीय सौर ऊर्जेवर चालणारी कार
Mar 11, 2015, 09:32 AM ISTसोलापुरात २५ विद्यार्थ्यांनी बनविली सोलर कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2015, 11:06 PM ISTदिल्लीत ‘सौर कार’ साकार
[caption id="attachment_922" align="alignleft" width="265" caption="सौर उर्जेवर चालणार कार"][/caption]
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
Sep 27, 2011, 11:30 AM IST