Surya Grahan 2024 : पितृ अमावस्येला सूर्यग्रहण, 'या' 4 राशींवर वाढणार संकट
Surya Grahan 2024 : या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण हे पितृ अमावस्येला असणार आहे. चार राशींच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण अतिशय संकटाच ठरणार आहे.
Sep 22, 2024, 09:39 AM ISTपितृपक्षात एक नव्हे तर दोन ग्रहण; 18 सप्टेंबरपासून 'या' 3 राशींच्या अडचणीत होणार वाढ
पितृपक्षात एक नव्हे तर दोन ग्रहण; 18 सप्टेंबरपासून 'या' 3 राशींच्या अडचणीत होणार वाढ
Sep 16, 2024, 09:53 AM ISTSurya Grahan 2024 : या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण भारतात दिसणार? 'या' लोकांच्या आयुष्याला लागेल ग्रहण
Surya Grahan 2024 Effects : या वर्षी दोन सूर्यग्रहण असून पहिलं सूर्यग्रहण हे 8 एप्रिलला झालं आहे. आता दुसरं सूर्यग्रहण भारतात दिसणार का? त्याशिवाय दुसरं सूर्यग्रहण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 3 राशींच्या लोकांसाठी अत्यंत धोकादायक ठरणार आहे. कोणत्या आहेत त्या तीन राशी जाणून घ्या.
May 19, 2024, 09:40 AM ISTसूर्यग्रहणाच्या दिवशी जन्माला आलेल्या मुलीला द्या 'हे' सुंदर नाव, अर्थ एकदम परफेक्ट
8 एप्रिल रोजी सूर्यग्रहण रात्री दिसणार आहे. आजच्या दिवशी जर घरी लेकीचा जन्म झाला तर द्या सूर्य देवाशी संबंधित काही नाव, ग्रहण ठरेल शुभ.
Apr 8, 2024, 07:42 PM ISTSolar Eclipse 2024 : खरंच सूर्य ग्रहणाच्या वेळी घुबड बोलतात? प्राण्यांचा व्यवहारात होतो बदल? अभ्यासक म्हणतात...
Solar Eclipse Effect : सूर्यग्रहण हे खगोलशास्त्रीय घटना आहे. सोमवारी या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असून या काळात प्राण्यांच्या व्यवहारात खरंच बदल होत का? अभ्यास याबद्दल काय सांगतो जाणून घ्या.
Apr 8, 2024, 02:33 PM ISTSurya Grahan 2024 : सूर्यग्रहणाला 500 वर्षांनंतर दुर्मिळ योग! 'या' लोकांना मिळणार अमाप संपत्ती?
Solar Eclipse 2024 : या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे सोमवती अमावस्येच्या दिवशी असून यादिवशी तब्बल 500 वर्षांनंतर दुर्मिळ योग जुळून आला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या दिवशी 4 ग्रहांचा संयोग होणार आहे.
Apr 7, 2024, 02:25 PM IST
Surya Grahan 2024 : चैत्र नवरात्रीपूर्वी 'या' वर्षातील पहिलं सूर्यग्रहण! 'या' राशींना मिळणार लाभ
Solar Eclipse 2024 : या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण झाल्यानंतर आता या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे चैत्र नवरात्रीपूर्वी आहे. हे सूर्यग्रहण कोणासाठी चांगल असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांच्याकडून.
Mar 26, 2024, 03:59 PM ISTSurya Grahan 2024 Date : होळीच्या दिवशी असलेल्या चंद्रग्रहणानंतर 'या' दिवशी आहे वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण! या राशींवर राहणार सूर्यदेवाची कृपा
Solar Eclipse 2024 Date : होळीच्या दिवशी या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण असणार आहे. तर या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे कधी असणार आहे जाणून घ्या. वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Mar 17, 2024, 09:32 AM ISTSurya Grahan: 'या' तारखेला लागणार वर्षातील पहिलं ग्रहण; पाहा कोणत्या राशी होऊ शकतात मालामाल
Surya Grahan: चैत्र महिन्यातील अमावस्येच्या दिवशी होणारे सूर्यग्रहण असणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींसाठी हे ग्रह फार लाभदायक मानलं जातंय.
Jan 30, 2024, 07:25 AM ISTSurya Grahan 2024 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कधी? भारतात दिसणार का? जाणून घ्या तारीख, सूतक काळ
Solar Eclipse 2024 Date And Time : या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे कधी असून ते भारतात दिसणार आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Jan 15, 2024, 09:36 AM ISTChandra Grahan 2024 : आगामी वर्षात 2024 मध्ये होळी असणार वर्षातील पहिलं चंद्रग्रहण, 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ
Chandra Grahan 2024 : आगामी नवीन वर्षात 2024 मध्ये वर्षातील पहिलं चंद्रग्रहण कधी आहे. चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे का? कुठल्या लोकांसाठी चंद्रग्रहण शुभ ठरेल जाणून घ्या.
Dec 24, 2023, 11:24 AM IST
वर्ष 2024 मध्ये 'या' दिवशी लागणार पहिलं सूर्यग्रहण, ग्रह होणार असा परिणाम
Solar Eclipse 2024 date and time in India: 2024 मध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दोन्ही लागणार आहे. 2024 मध्ये कोणत्या दिवशी आणि कधी ग्रहण लागणार ते पाहूया. तसेच त्याचा भारतावर काय परिणाम होणार.
Nov 17, 2023, 12:32 PM IST