Solar Flare: सूर्यापासून बाहेर पडणार सौर ज्वाला! तुमच्यावर 'असा' होऊ शकतो परिणाम
Solar Storm: एक्स-क्लास फ्लेअर्स हे सूर्यमालेतील सर्वात मोठे स्फोट आहेत. या प्रकारच्या सोलर फ्लेअर्स दीर्घकाळ टिकणारे रेडिएशन वादळे निर्माण करू शकतात. प्रोटॉन फ्लेअर्स, नावाप्रमाणेच, मुख्यतः प्रोटॉनपासून बनलेले सौर ऊर्जायुक्त कणांचे वादळ आहेत.
Jul 18, 2023, 09:38 AM ISTपृथ्वीवर सौर वादळाचा भडका उडणार; जगभरात इंटरनेट कनेक्शनचा सर्वनाश होणार?
Solar Superstorm Threat: एक सौरवादळ पृथ्वीच्या दिशेने झेपावतंय. या वादळामुळं किती आणि काय नुकसान होवू शकते याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.
Jul 12, 2023, 04:37 PM ISTNASA ने शेयर केले Solar Flare चे अद्भुत फोटो, पृथ्वीवर काय होणार परिणाम?
नासाच्या सोलर डायनॅमिक वेधशाळेने या घटनेचे फोटो काढले आहे.
Oct 5, 2022, 10:57 AM ISTआकाशातून पृथ्वीवर येतंय मोठं संकट; GPS सिग्नल, मोबाईल नेटवर्कही होऊ शकते ठप्प
नासा (NASA)च्या सोलर डायनेमिक्स आब्जर्वेटरी (Solar Dynamics Observatory)ने सुर्यातून निघणाऱ्या सौर वादळाला (Solar Flare) ला टिपले आहे.
Oct 30, 2021, 10:58 AM IST