sonia gandhi

New Delhi Congress Malikarjun Kharge On Sonia Gandhi Called For Urgent Meet PT2M10S

नवी दिल्ली | काँग्रेस नेत्यांशी सोनियांची चर्चा

नवी दिल्ली | काँग्रेस नेत्यांशी सोनियांची चर्चा

Nov 21, 2019, 12:15 PM IST

महाराष्ट्रात सरकार स्थापण्यासाठी CWCचा ग्रीन सिग्नल ! मुंबईत होणार शिक्कामोर्तब

काँग्रेस पक्षाने ( Congress )महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यासह सरकार बनविण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक झाली, त्यात शिवसेनेबरोबर महाराष्ट्रात ( Maharashtra)युती करण्याच्या मुद्दय़ावर चर्चा झाली.  

Nov 21, 2019, 11:46 AM IST

सोनिया गांधींची काँग्रेस कार्यकारिणीसोबत तातडीची बैठक

लोकसभेतल्या रणनीतीबाबत आणि राज्यातल्या सत्तासंघर्षाबाबत चर्चा

Nov 21, 2019, 10:28 AM IST
New Delhi Congress Sonia Gandhi Called Urgent Meet Of Leaders PT4M7S

नवी दिल्ली | सोनिया गांधींनी बोलवली काँग्रेस कार्यकारिणीची तातडीची बैठक

नवी दिल्ली | सोनिया गांधींनी बोलवली काँग्रेस कार्यकारिणीची तातडीची बैठक

Nov 21, 2019, 10:10 AM IST

शरद पवारांच्या घरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

दिल्लीमध्ये शरद पवारांच्या घरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे.

Nov 20, 2019, 07:07 PM IST

महाराष्ट्रात शिवसेनेसोबत आघाडीस सोनिया गांधी यांची संमती

अखेर महाराष्ट्रातील सत्तापेच (Maharashtra Assembly Elections 2019) सुटण्याचे संकेत काँग्रेसकडून मिळाले आहेत. शिवसेनेसोबत आघाडी करण्यास काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संमती दिली आहे.  

Nov 20, 2019, 05:43 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीआधी दोन्ही पक्षांची स्वतंत्र खलबतं

महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष आता दिल्लीमध्ये पोहोचला आहे.

Nov 20, 2019, 04:48 PM IST

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सोनिया गांधींचं दोन शब्दात उत्तर

राज्यातल्या सत्तासंघर्षावर सोनिया गांधींनी मौन सोडलं

Nov 20, 2019, 04:04 PM IST

राज्यातला सत्तासंघर्ष दिल्लीत, सोनिया गांधींची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक

महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा संघर्ष आता दिल्लीला पोहोचला आहे. 

Nov 19, 2019, 05:46 PM IST

काँग्रेस - राष्ट्रवादीची दिल्लीतील बैठक रद्द

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी पुढाकार घेतला आहे. पण...

Nov 19, 2019, 02:33 PM IST

सोनिया गांधी - शरद पवारांसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक

सोनिया गांधी यांना भेटून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या

Nov 19, 2019, 08:36 AM IST
no-discussion-on-maharashtra-government-formation-with-sonia-gandhi says sharad-pawar PT5M12S

नवी दिल्ली | महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत सोनिया गांधींशी चर्चा नाही - शरद पवार

नवी दिल्ली | महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत सोनिया गांधींशी चर्चा नाही - शरद पवार

Nov 19, 2019, 12:35 AM IST

महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत सोनिया गांधींशी चर्चा नाही - पवार

महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत सोनिया गांधी यांना माहिती दिली, असे पवार म्हणालेत. 

Nov 18, 2019, 07:21 PM IST
New Delhi Sharad Pawar And Sonia Gandhi Meeting PT4M21S

नवी दिल्ली | शरद पवार- सोनिया गांधी यांच्यातील चर्चा संपली

नवी दिल्ली | शरद पवार- सोनिया गांधी यांच्यातील चर्चा संपली

Nov 18, 2019, 07:15 PM IST