CM पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्वांची सहमती - शरद पवार
मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर महाविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीत सर्व सहमती झालेली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
Nov 22, 2019, 07:05 PM ISTशिवसेनेचाच मुख्यमंत्री पाच वर्ष असेल - माणिकराव ठाकरे
मुख्यमंत्रिपदी पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान होईल, असे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. याखेरीज राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली नसल्याचंही त्यांनी सांगितले.
Nov 22, 2019, 06:51 PM ISTउद्धव ठाकरे तयार नसतील तर राऊत यांनी सीएम व्हावे - शरद पवार
मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना आग्रह असून उद्धव तयार नसल्यास पवारांकडून संजय राऊतांचे नाव पुढे करण्यात आले आहे.
Nov 22, 2019, 06:24 PM ISTभाजपने शिवसेनेला दगा दिला - उद्धव ठाकरे
भाजपने शिवसेनेला दगा दिला आहे, असा थेट आरोप आमदारांच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Nov 22, 2019, 06:03 PM ISTशिवसेनेचे आमदार जयपूरला गेलेच नाही तर...
महाराष्ट्र राज्यात सत्तेस्थापनेचा तिढा सुटण्याचे संकेत मिळत आहेत. महाविकासआघाडीच्या नेतृत्वाखीला सत्ता स्थापन होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, कोणताही दगाफटका नको म्हणून शिवसेनेच्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईत बोलविण्यात आले.
Nov 22, 2019, 03:39 PM ISTमहाविकासआघाडीला डाव्यांपासून समाजवादी पक्षाचा पाठिंबा
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची दुपारी शिवसेनेबरोबर चर्चा होणार आहे. त्याआधी आघाडीची मित्रपक्षांबरोबर बैठक झाली.
Nov 22, 2019, 03:04 PM ISTनवी दिल्ली । काँग्रेस-राष्ट्रवादी ठरलं, महाविकासआघाडीची मुंबईत बैठक
नवी दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादी ठरलं, महाविकासआघाडीची मुंबईत बैठक
Nov 21, 2019, 08:10 PM ISTनवी दिल्ली । काँग्रेस-राष्ट्रवादीचे काय ठरले?, थोरातांनी सांगितले उद्या बैठक
नवी दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे काय ठरले?, थोरातांनी सांगितले उद्या बैठक
Nov 21, 2019, 08:05 PM ISTनवी दिल्ली । धर्मनिरपेक्षतेवर काँग्रेस - शिवसेनेची सहमती, राऊतांची प्रतिक्रिया
धर्मनिरपेक्षतेवर काँग्रेस - शिवसेनेची सहमती, राऊतांची प्रतिक्रिया
Nov 21, 2019, 08:00 PM ISTनवी दिल्ली । महाविकासआघाडी बुलेट ट्रेनचे पैसे शेतकरी कर्जमाफी देणार?
महाविकासआघाडी बुलेट ट्रेनचे पैसे शेतकरी कर्जमाफी देणार?
Nov 21, 2019, 07:55 PM ISTनवी दिल्ली । आघाडीच्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
नवी दिल्लीतील आघाडीच्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
Nov 21, 2019, 07:45 PM IST