sonia gandhi

आमचे ५२ खासदार भाजपला पुरून उरतील; इंच इंच लढवू- राहुल गांधी

आम्ही प्रत्येक दिवशी भाजपविरुद्ध प्राणपणाने लढू.

Jun 1, 2019, 01:55 PM IST

काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधींची फेरनिवड

आजच्या बैठकीत लोकसभेतील पक्षाच्या रणनितीवरही चर्चा करण्यात आली.

Jun 1, 2019, 12:12 PM IST

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधी उपस्थित राहणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.

May 29, 2019, 05:21 PM IST

येणारा काळ कठीण असेल, पण काँग्रेस या दिव्यातून पार पडेल- सोनिया गांधी

ही लढाई कितीही दीर्घकाळ सुरु राहिली तरी आम्ही लढू

May 27, 2019, 08:17 AM IST

निकालांपूर्वीच दिल्लीत घडामोडी, महाआघाडीसाठी चंद्राबाबू नायडूंचा भेटीगाठीवर भर

लोकसभा निकालांपूर्वीच महाआघाडीची चाचपणी. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बड्या नेत्यांच्या गाठीभेट घेत सुटले आहेत. 

May 19, 2019, 04:18 PM IST

लोकसभा निकाल : सोनिया गांधी यांनी बोलावली यूपीए घटक पक्षांची बैठक

लोकसभा निकालाच्या दिवशीच सोनिया गांधी यांनी यूपीए घटक पक्षांची बैठक बोलावली आहे.  

May 15, 2019, 09:53 PM IST

सोनिया गांधीनी भाजप विरोधी पक्षांची बैठक बोलविली

एनडीएसोबत नसलेल्या बीजेडी, टीआरएस आणि वायएसआर या पक्षांनाही निमंत्रण

May 15, 2019, 03:57 PM IST

रायबरेलीची 'मठी' तुटेल का?

रायबरेली म्हणजे गांधी घराण्याचा मठ. वर्षानुवर्षांची गांधी घराण्याची ‘मठी’ तुटेल का? हे रायबरेलीच्या जनतेच्या हातात आहे...

May 14, 2019, 08:30 AM IST

BLOG: रायबरेलीची 'मठी' तुटेल का?

इंदिरा गांधीचा पराभव रायबरेलीतच झाला. मग सोनिया गांधींचा पराभव का होणार नाही?

May 13, 2019, 05:06 PM IST

सरकारचे अपयश लपवण्यासाठी नरेंद्र मोदी माझ्यावर आरोप करतात- रॉबर्ट वाड्रा

माझ्यावर मानसिक दबाव आणण्यासाठी सरकारकडून छळ.

May 8, 2019, 05:41 PM IST

राहुल गांधींनी सोनियांकडून घेतलं कर्ज, पाहा किती आहे संपत्ती

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या जोरात सुरु आहे.

May 5, 2019, 11:20 PM IST

रायबरेलीत सोनिया गांधींसाठी यंदा विजयाचा मार्ग खडतर

सोनिया गांधी यांच्यापुढे कोणाचं आव्हान

May 3, 2019, 03:32 PM IST
Ground Report On Congress Sonia Gandhi Files Nomination From Raebareli PT3M52S

VIDEO | रायबरेली आणि गांधी कुटुंबाचं नातं....

VIDEO | रायबरेली आणि गांधी कुटुंबाचं नातं....

Apr 11, 2019, 10:20 PM IST

सोनिया गांधी यांच्या रॅलीत दोन रंगांचे झेंडे का फडकले, नेमकं कारण काय?

रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसच्यावतीने रॅली काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेसचा तिरंगा होतात. मात्र, त्याशिवाय दोन अन्य झेंडेही फकडताना दिसत होते. 

Apr 11, 2019, 07:46 PM IST