south actress

अभिनेत्री प्रियामणी बॉयफ्रेन्डसोबत अडकली विवाहबंधनात!

साऊथ सिनेमांमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियामणी नुकतीच विवाहबंधनात अडकली. मुस्तफा राज याच्याशी प्रियामणीने प्रेमविवाह केला. प्रियामणी आणि मुस्तफा यांनी रजिस्टार ऑफिसरच्या उपस्थितीत विवाहा केला.

Aug 25, 2017, 01:30 PM IST

प्रभुदेवाचा संसार या अभिनेत्रीमुळे मोडला

बॉलिवूडमध्ये जो त्याच्या डान्समुळे जाणला जातो तो प्रभूदेवा अनेकदा चर्चेत आला जेव्हा त्याचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं. याच अभिनेत्रीमुळे प्रभूदेवाचा संसार मोडला असं बोललं जातंय. रजनीकांतच्या चंद्रमुखी या सिनेमात भूमिका करणारी नयनताराने प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्विकारला होता. नयनताराचा जन्म बंगळुरुमध्ये झाला होता.

Mar 6, 2017, 02:14 PM IST