जेव्हा टीम इंडियाच्या कर्णधारने दक्षिण अफ्रिकेत केले महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण...
भारताने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल २६ वर्षांनतर पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यांची मालिकी जिंकली. ज्या दक्षिण अफ्रिकेच्या भूमीवर भारताने हे यश मिळवले त्या भूमिसोबत भारताचे अनोखे नाते आहे.
Feb 14, 2018, 03:50 PM IST... आणि कॅप्टन कूल धोनी पुन्हा भडकला!
टीम इंडियाला दुसऱ्या वन-डेमध्येही १३१ रन्सनं लाजीरवाण्या पराभवाला सामोर जाव लागलं. पहिल्या दोन्ही वन-डे गमावल्यामुळं तीन वन-डेची सीरिजही टीम इंडियाला ०-२नं गमवावी लागलीय. प्रथम बॉलर्सना आफ्रिकेच्या ओपनर्सला रोखण्यात अपयश आलं आणि नंतर बॅट्समनची आफ्रिकेच्या बॉलर्ससमोर उडालेली तारांबळ यामुळंच टीम इंडियाला पराभवाला सामोर जावं लागलं.
Dec 9, 2013, 11:10 AM ISTभारताचा १४१ धावांनी दारूण पराभव
जोहान्सबर्ग वन-डेत टीम इंडियाला 141 रन्सने दारुण पराभव सहन करावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या तेज तर्रार बॉलिंग लाईनअपसमोर धोनीच्या युवा ब्रिगेडनं अक्षरक्ष: नांगी टाकली.
Dec 6, 2013, 09:46 AM IST