प्रदर्शनाआधीच 'पुष्पा 2' रचला इतिहास; अल्लू अर्जुनच्या चित्रपटानं मोडला 52 वर्षांचा रेकॉर्ड
Allu Arjun Movie Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटानं प्रदर्शना आधीच मोडला हा रेकॉर्ड
Dec 1, 2024, 01:59 PM IST'पुष्पा 2' नंतर रश्मिका मंदाना ठरली सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री? श्रीवल्लीनं सोडलं मौन
Pushpa 2 Rashmika Mandanna : 'पुष्पा 2' या चित्रपटानंतर रश्मिका मंदाना ठरली Highest Paid Actress? जाणून घ्या स्वत: रश्मिका यावर काय म्हणाली...
Nov 30, 2024, 12:05 PM ISTविकी कौशल दिसणार परशुरामाच्या भूमिकेत! 'महावतार'चं अंगावर काटा आणणारं मोशन पोस्टर
Vicky Kaushal Mahavatar : 'छावा'नंतर विकी कौशल दिसणार आता 'महावतार'च्या भूमिकेत..
Nov 13, 2024, 05:02 PM IST
'या' अभिनेत्यामुळे अमिताभ बच्चन यांना मिळायचं कमी मानधन! एका दिवसाच्या शूटिंगसाठी घ्यायचा 35 लाख
Amitabh Bachchan : बिग बींना या अभिनेत्यामुळे मिळायचं कमी मानधन...
Nov 13, 2024, 04:12 PM IST'कांतारा 1' साठी ऋषभ शेट्टीनं कुंदापूर येथे उभारलं भव्य साम्राज्य
Rishab Shetty Kantara 1 : 'कांतारा 1' साठी ऋषभ शेट्टीनं बनवलेला हा भव्य सेट पाहून तुम्हालाही होईल आश्चर्य
Nov 13, 2024, 02:10 PM ISTAdipurush Trailer Launch ला इतकी गर्दी झाली, की शेवटी नटूनथटून आलेल्या Kriti Sanon ला जमिनीवरच बसावं लागलं
Adipurush Trailer Launch Video: ट्रेलर लॉन्चच्या वेळेला अनेक प्रकार हे घडत असतात. त्यातून सध्या असाच एक प्रकार सोशल मीडियावर तूफान व्हायरल (Viral Video) होतो आहे. आदिपुरूष चित्रपटाचा ट्रेलर काल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. परंतु या ट्रेलर लॉन्चच्या वेळी थिएटरमध्ये इतकी गर्दी होती की चक्क अभिनेत्री क्रिती सननला (Kiri Sanon) थेट जमिनीवरच बसावं लागलं आहे.
May 10, 2023, 12:36 PM ISTPrajakta Mali आणि सलमान खान अडकणार लग्न बंधनात?
Prajakta Mali Want To Marry Salman Khan : प्राजक्ता माळीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. प्राजक्ता तिच्या अनेक खळबळजनक वक्तव्यांमुळे चर्चेत राहते. तर तिनं काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी एकेकाळी तिचा क्रश होता.
Apr 17, 2023, 05:51 PM IST'माझ्या नवऱ्याला...', Shreya Bugde चा मोठा खुलासा VIDEO व्हायरल
Shreya Bugde Viral Video : श्रेया बुगडेनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकरी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओपेक्षा श्रेयानं या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
Apr 17, 2023, 05:19 PM ISTChrisann Pereira Arrested : 'सडक 2' आणि 'बाटला हाऊस' फेम अभिनेत्रीला अंमली पदार्थांच्या तस्करीत दुबईत अटक!
Chrisann Pereira Arrested : क्रिसन परेराला संयुक्त अरब अमिरातीमध्ये अटक करण्यात आली असून तिच्यावर अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर तिच्या कुटुंबियांनी या प्रकरणात याविषयी अधिक माहिती दिली आहे.
Apr 17, 2023, 04:38 PM ISTबॉलिवूड अभिनेत्री Mahima Chaudhry च्या आईचं निधन!
Mahima Chaudhry's Mother Death : महिमा चौधरी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. महिमाच्या आईचं निधनानं तिला मोठा धक्का बसला आहे. फक्त तिलाच नाही तर तिच्या मुलीलाही धक्काबसला आहे. दरम्यान, लवकरच महिमा 'इमर्जन्सी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.
Apr 17, 2023, 03:28 PM ISTMadhurani Prabhulkar च्या 'त्या' व्हिडीओत आई-मुलीचं बॉन्ड पाहताच नेटकरी म्हणाले...
Madhurani Prabhulkar Viral Video : मधुराणीनं शेअर केलेला व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांना मधुराणी आणि तिच्या मुलीमध्ये असलेलं बॉन्ड प्रचंड आवडलं आहे. अनेकांनी त्यांची आवडती गोष्ट सांगितली आहे. तर मधुराणीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Apr 17, 2023, 12:57 PM ISTVIDEO : प्रेग्नंट Sana Khan ला पतीनं नेलं ओढत; नवऱ्यावर टीका होताच, अभिनेत्रीनं दिलं उत्तर...
Sana Khan Viral Video : सना खाननं मुफ्ती अनसशी विवाह केला आहे. तर सना प्रेग्नंट असून नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी पतीला ट्रोल केल्याचे पाहता सनानं त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्याशिवाय यात तिच्या पतीची चूक नसल्याचे तिनं म्हटलं आहे.
Apr 17, 2023, 12:01 PM ISTR. Madhavan चा मुलगा वेदांतनं पुन्हा भारताचं नाव उंचावलं, 5 गोल्ड मेडलची केली कमाई
R. Madhavan's Son Vedaanat Won 5 Gold Medals : आर माधवनच्या मुलानं भारतासाठी पहिल्यांदा मेडल मिळवले नाहीत. तर या आधी देखील त्यानं अनेक मेडल मिळवले आहेत. दरम्यान, आर. माधवननं शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
Apr 17, 2023, 10:55 AM ISTSalman khan चा बॉडीगार्ड शेराचा कोटींचा घरात आहे पगार!
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) ला गेल्या अनेक दिवसांपासून जीवेमारण्याची धमकी मिळत आहे. सततच्या धमकी पाहता प्रत्येकवेळी त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता त्यामुळे सलमानचा बॉडीगार्ड शेरा चर्चेत आला आहे.
Apr 16, 2023, 05:50 PM ISTHrithik Roshan च्या बॉडीगार्डनं दिला चाहत्याला धक्का! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं अभिनेत्याला ट्रोल
Hrithik Roshan got Trolled over Viral Video : हृतिक रोशनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर हृतिकला त्याच्या बॉडीगार्डला काही न बोलल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
Apr 16, 2023, 05:24 PM IST