लहान मुलांसाठी चविष्ट आणि सोपी गाजराची चटणी
इडली किंवा डोसा सोबत नारळाची चटणी सर्वानाच आवडते. परंतु याचसोबत आपण गाजराची चटणी देखील सहज आणि चविष्ट बनवू शकता, जी लहान मुलांनाही आवडेल.
Jan 10, 2025, 05:59 PM ISTडायटिंगच्या नावाखाली कमी जेवताय? आत्ताच सावध व्हा, कारण वजन कमी होण्याऐवजी अचानक 'हे' त्रास होऊ शकतात
डायटिंगमुळे शरीरासाठी फायदे होतात असे अनेकजण सांगतात, पण हे कितपत खरं आहे? यामागचे सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण योग्य अभ्यास न करता डायटिंग करायला सुरुवात करतात, पण त्याचा परिणाम शरीरावर गंभीर स्वरूपात होऊ शकतो.
Dec 10, 2024, 04:01 PM ISTKitchen Tips: भाजीत चुकून तिखट, मीठ जास्त झालं तर काय कराल?
Kitcehn Tips: भाजीत चुकून तिखट, मीठ जास्त झालं तर काय कराल? अनेकदा स्वयंपाक करताना भाजीत मीठ किंवा तिखट जास्त होतं. अशी कोणी खात नाही आणि सगळी मेहनत वाया जाते. गरजेपेक्षा जास्त मीठ किंवा तिखट खाल्याने फक्त चव बिघडत नाही तर त्याचा आपल्या स्वास्थ्यावरही परिणाम होऊ शकतो
Aug 22, 2024, 12:41 PM ISTचुकूनही 'हे' पदार्थ अल्कोहोलसोबत खाऊ नका, अन्यथा...
Alcohal Food Habits : अल्कोहोलचं सेवन करताना अनेकांना त्याच्यासोबत चकणा म्हणजे काही ना काही खाण्याची सवय असते. पण अल्कोहोलसोबत चुकीच्या पदार्थाचं सेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. त्यामुळे कुठले पदार्थ दारुसोबत टाळावे याबद्दल जाणून घ्या.
Oct 8, 2023, 08:32 PM ISTदारूसोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ... नाहीतर होऊ शकतो गंभीर परिणाम
परंतु दारूसोबत जर का तुम्ही हे पदार्थ खात असाल तर
Oct 1, 2022, 05:38 PM ISTAlcohol | दारूसोबत चुकूनही खाऊ नये या गोष्टी; आरोग्यासाठी ठरू शकतात अत्यंत घातक
दारूसोबत पुढील स्नॅक्स तुम्ही खात असाल तर सावधान... जाणून घ्या दारू सोबत कोणते स्नॅक्स खाऊ नये
Aug 7, 2021, 01:57 PM ISTदिवसाची सुरूवात चटपटीत छोले-भटुरेंनी! ब्रेकफास्टसाठी एकदम गरमागरम झकास मेन्यु
दिवसाची सुरूवात मस्त गरमागरम टेस्टी ब्रेकफास्टने करायची इच्छा असेल तर, छोले भटुरे तुमच्यासाठी भारी पर्याय आहे.
Apr 16, 2021, 07:52 AM ISTमिरचीचा तिखटपणा मोजण्याचं गूगल डूडल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2016, 11:40 AM ISTमृत्यूचा धोका कमी करायचा असेल तर मसालेदार पदार्थांचा घ्या आस्वाद
तुम्ही जर मसालेदार पदार्थांचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मसालेदार जेवण अनेक आजारांपासून दूर ठेवून मृत्यूला मागे टाकण्यात मदत करतं, असं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून समोर आलंय.
Aug 7, 2015, 01:03 PM IST