पाहा सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'चा स्पूफ व्हिडिओ
या दिवाळीत सलमान खानचा 'प्रेम रतन धन पायो' हा चित्रपट रिलीज होतोय. चित्रपटाचं ट्रेलर आणि गाणं आधीच हिट झालंय. फिल्म बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करेल, असं आम्ही नाही तर 'प्रेम रतन धन पायो'चा स्पूफ व्हिडिओ म्हणतोय.
Oct 13, 2015, 05:27 PM ISTआयपीएलमुळं महिला त्रस्त, यूट्यूबवर शेअर होतोय स्पूफ व्हिडिओ
ज्या देशात क्रिकेट एक धर्म आहे, तिथं क्रिकेट टुर्नामेंटचे साइड इफेक्ट्सही होतात. सध्या देशात आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमियर लीगची धूम सुरू आहे. आता त्याची झळ घरातल्या महिलांनाही बसतेय. कारण क्रिकेट आता त्यांच्या ड्रॉईंग रूमपर्यंत पोहोचलंय.
May 6, 2014, 12:19 PM IST