मूठभर मोड आलेले मूग खा, शरीराला मिळतील ५ जबरदस्त फायदे
Health Care: आहारात 1 मूठभर मोड आलेले मूग समाविष्ट केले त्याचे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.
Jan 19, 2025, 04:20 PM IST
कच्चा की उकडलेला कोणता स्प्राउट्स आरोग्यासाठी अधिक फायदेशीर?
स्प्राउट्स हे उर्जेचे पॉवरहाऊस आहे. हे खाल्ल्याने अनेक लोक दिवसभर एनर्जीने भरलेले असतात.
Aug 8, 2024, 01:41 PM ISTस्प्राऊट्स खाण्याची योग्य वेळ कोणती?
May 3, 2024, 12:45 PM ISTनिरोगी राहण्यासाठी खा ही कडधान्य
धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला रोजच व्यायाम करायला मिळेलच असं नाही.
Mar 13, 2016, 09:54 PM ISTकडधान्यं खा! आरोग्य कमवा!
कडधान्यं ही पोषक तत्त्वयुक्त असतात. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. आरोग्यासाठी कडधान्यं खूप उपयुक्त असतात. एवढंच नव्हे तर मोड आलेली कडधान्यं अनेक आजारांपासून आपला बचाव करतात.
Jul 15, 2014, 07:15 PM ISTमोड आलेला लसूण हृदयरोगावर उत्तम
लसणाला आयुर्वेदामध्येही महत्त्व आहे. लसूण आरोग्यासाठी खूप उपयोगी आणि गुणकारी आहे.हृदयरोगावर लसूण रामबाण उपाय करते, हे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
Mar 1, 2014, 02:51 PM ISTकोट्यवधी रुपयांच्या डाळींचा साठा जप्त
पनवेल इथल्या अजवली गावात असलेल्या सोहनलाल कमुनीटी मॅनेजर या कंपनीच्या गोडाऊन मध्ये राज्य दक्षता पथक आणि जिल्हा अधिकारी, तहसीलदार यांनी शनिवारी धाड टाकून १७ हजार क्विंटल तुरडाळ आणि मुगडाळ साठा जप्त केला.
Jul 8, 2012, 01:40 PM IST