Maharastra Politics : 'रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण...', सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका
Pune Sassoon Hospital : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने फेकून दिल्यानंतर सुनील टिंगरे ( Sunil Tingare) यांच्यावर आरोपी डॉक्टरला मदत केल्याचा आरोप होतोय. अशातच आता जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) टीकास्त्र सोडलंय.
May 27, 2024, 08:53 PM ISTPune Sassoon Hospital : रुग्णांचं सेवाघर की गुन्हेगारांना वाचवणार अड्डा? ससून गेट वेल सून!
Sassoon Hospital : ससून रुग्णालय पुण्यातलं नामांकित हॉस्पिटल आहे. मात्र ते नेहमीच चर्चेत असतं ते हॉस्पिटलमधल्या गैरप्रकारांमुळे.. आताही ससून हॉस्पिटल पुणे कार अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणी चर्चेत आलंय.
May 27, 2024, 08:11 PM IST