लोकांना वेठीला धरले तर सरकार हातावर हात ठेवून बसणार नाही, अनिल परब यांचा इशारा
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
Nov 10, 2021, 08:43 PM ISTBREAKING : एसटी संपाबाबत तोडगा नाहीच, आंदोलकांविरुद्ध सरकारने घेतला 'हा' कठोर निर्णय
आवाहन करुनही संप मागे घेत नसल्याने संपकरी कर्मचाऱ्यांविरुद्ध सरकारने कठोर निर्णय घेतला आहे
Nov 10, 2021, 06:41 PM IST'सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही' गोपीचंद पडळकर यांचा इशारा
'भाजपचे 105 आमदार तुमच्यासोबत इथे बसायला येतील' एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ भाजप नेते मैदानात
Nov 10, 2021, 03:28 PM IST
'तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत' मुख्यमंत्र्यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे
Nov 10, 2021, 02:29 PM ISTसंप मागे घ्या, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिला हा शेवटचा इशारा
ST employees strike : संप सुरू (ST bus strike) राहिल्यास एसटी कर्मचाऱ्यांची अडचण वाढेल, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.
Nov 10, 2021, 01:44 PM ISTST Bus Strike: एसटी कार्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघणार! आज महत्त्वाची बैठक
एसटीच्या संपासंदर्भात मोठी बातमी.
Nov 10, 2021, 07:16 AM ISTMaharashtra ST Strike : कारवाईचा बडगा, राज्यभरात ३७६ एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन
एसटी महामंडळानं कारवाई सुरू केल्याने संप आणखी चिघळण्याची शक्यता
Nov 9, 2021, 08:19 PM ISTMaharashtra ST Strike : एसटी संपावरुन पहिली कारवाई, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संताप
उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही संप सुरु ठेवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे
Nov 9, 2021, 04:53 PM ISTएसटी कर्मचारी संप बेकायदेशीर, अवमान याचिका दाखल करणार - अनिल परब
ST bus strike : एसटी कर्मचारी संप बेकायदेशीर आहे, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आम्ही आजही आवाहन करत आहोत. कोणाच्या तरी सांगण्यावरुन वातावरण खराब होऊ नये...
Nov 9, 2021, 02:16 PM ISTST bus strike : एसटी महामंडळ मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याची शक्यता
ST bus strike : एसटी कर्मचार्यांच्या (ST employees strike ) प्रश्नांवर न्यायालयाच्या सूचनेनुसार तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. मात्र, संप सुरुच आहे.
Nov 9, 2021, 10:35 AM ISTST bus strike : राज्य सरकारचा मोठा निर्णय, खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची परवानगी, मात्र प्रवाशांची लूट
ST bus strike : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे.
Nov 9, 2021, 10:08 AM ISTजीआर काढूनही संप सुरु ठेवल्याने न्यायालयाचे ताशेरे, ST कर्मचाऱ्यांवर आता कारवाई ?
ST bus strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. (ST employees strike ) मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने ( Maharashtra govt) जीआर (GR) काढूनही संप सुरु ठेवल्याने न्यायालयाने संपकऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढलेत.
Nov 9, 2021, 07:50 AM ISTMaharashtra ST Strike : शासनाचा GR कर्मचारी संघटनांना मान्य नाही, संपाच्या भूमिकेवर ठाम
राजकारण करुन कोण संप चिघळवणार असेल, तर याबाबत आम्हाला विचार करावा लागेल - अनिल परब
Nov 8, 2021, 07:25 PM ISTMaharashtra ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार? राज्य सरकारने काढला जीआर
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात राज्य सरकारने त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे.
Nov 8, 2021, 05:31 PM ISTMaharashtra ST Strike : एसटी संपाबाबत राज्य सरकार अध्यादेश काढणार, हायकोर्टात माहिती
लिखित आदेशाशिवाय संप मागे घेणार नाही, एसटी कर्मचारी भूमिकेवर ठाम
Nov 8, 2021, 01:50 PM IST