लग्न करण्याआधी नातं दृढ करण्यासाठी करा या चार गोष्टी
लग्न करण्याच्या विचारात आहात तर या चार गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
Oct 19, 2018, 12:43 PM IST११ वर्षाच्या कॅन्सरग्रस्त मुलाला युवराजने दिला विश्वास
पंजाबचा खेळाडू युवराज सिंगने गुरूवारी आपला ११ वर्षाचा फॅन रॉकीची भेट घेतली. रॉकी गेली १० वर्ष ब्लड कॅंसरशी झुंझतोय. रॉकीचे बोन मेरो ट्रान्सप्लांट होणार असून त्याला शुक्रवारी भरती केल जाईल. मुलाचा आत्मविश्वास पाहता युवराजदेखील त्याचा फॅन झाला. दोघांनी हस्तांदोलन केलं. तसेच युवराजने त्याला बॅग, टी शर्ट आणि कॅप दिली.
May 11, 2018, 03:55 PM IST