student year

Siddharth Malotra Birthday : सिद्धार्थ मल्होत्राचं दीपिका, प्रियांका कनेक्शन माहितीये? अभिनेत्याची 5 गुपितं जगासमोर

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आज 16 जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे आणि त्याच्या प्रवासातील काही खास गोष्टी समोर आल्या आहेत ज्याबद्दल बहुतेकांना माहिती नसेल. त्याच्या लपलेल्या गुणधर्मांपासून अनपेक्षित पदार्पणापर्यंत, सिद्धार्थची कथा अनेक गोष्टींनी भरलेली आहे. 'शेरशाह' सारख्या हिट चित्रपटांमागील कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाचे काही अनोखे पैलू जाणून घेऊयात. 

Jan 16, 2025, 11:52 AM IST

स्वत:च्या अभिनयाची आलियाला वाटतेय लाज, तरीही तिच्या मुलीने 'हा' चित्रपट पाहावा अशी तिची इच्छा

आलिया भट्ट सध्या तिच्या 'जिगरा' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी तिने सांगितले की तिला एका चित्रपटाबद्दल लाज वाटते. तरीही तिच्या मुलीने तो चित्रपट पाहावा असं तिला वाटत आहे. 

Oct 17, 2024, 12:16 PM IST

PHOTO : वयाच्या 10 वर्षी बनला रियल हिरो, लंडनच्या नाईट क्लबमध्ये दारू विकायचा, आज करतो लाखो हृदयांवर राज्य

Entertainment : बॉलिवूडमध्ये येण्याचं असंख्य लोकांचं स्वप्न असतं. पण त्यासाठी अनेक कठीण संघर्षातून जावं लागतं. चित्रपटसृष्टीशी संबंध असला तरी इथे दम बसवणं सोपं नसतं. 

Apr 24, 2024, 08:12 AM IST

Alia Bhatt चं असं रूप, लग्नाच्या चर्चां रंगत असताना अभिनेत्रीचा जुना व्हिडीओ व्हायरल

अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्नाच्या चर्चा रंगत असताना आलियाचा जुना व्हिडीओसमोर येताचं चाहते थक्क...

 

Mar 29, 2022, 08:18 AM IST

वादाच्या भोवऱ्यात अडकलेला बालकलाकार करण जोहरच्या सिनेमात

2002 मध्ये बालकलाकार म्हणून केली भूमिका 

Oct 26, 2018, 03:45 PM IST

'स्टु़डंट ऑफ द इयर' चा दुसरा भाग येतोय, असे झाले बदल

आज या सिनेमाच्या तिनही लीड कलाकारांचे मोशन पोस्टर्स शेयर केले जाणार आहेत. आजपासून ठिक ६ महिन्यांनतर २३ नोव्हेंबर २०१८ ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

May 24, 2018, 07:38 AM IST

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेचे काही खास फोटोज...

अभिनेता चंकी पांडेची मुलगी लवकरच मोठ्या पडद्यावर झळकेल.

Apr 13, 2018, 02:41 PM IST

'स्टुडंट्स ऑफ दी ईयर'च्या सिक्वेलमध्ये टायगर श्रॉफ

2012मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्टुडंट्स ऑफ दी ईयर' या सिनेमाचा सिक्वेल लवकरच येणार आहे. करण जोहरच्या या सिनेमात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. 

Aug 16, 2016, 01:29 PM IST

'स्टुडंट ऑफ द इयर' पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारणारे आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुन धवन यांनी प्रेक्षकांची मन जिंकली होती. या सिनेमाला अनेकांनी पसंती दाखवली होती. लवकरच चाहत्यांना या सिनेमाचा सिक्वेल पाहायला मिळणार आहे. 

Mar 7, 2016, 08:51 PM IST

व्हिडिओ : आलियाचं फर्स्ट ऑडिशन तुम्ही पाहिलंय का?

व्हर्सेटाईल अभिनेत्री म्हणून ओळखली जाणाऱ्या आलियानं 'स्टुडंट ऑफ द इअर' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण, या चित्रपटासाठी  तिनं दिलेलं ऑडिशनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय. 

Apr 22, 2015, 12:11 PM IST

काय सतावतंय आलिया भट्ट हिला?

करण जोहर यांच्या स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्य पदार्पण करणारी महेश भट्ट यांची कन्या आलिया भट्ट सध्या एका प्रेशरखाली जगत आहे.

Dec 2, 2013, 06:44 PM IST

छे स्टार आणि मी... मुळीच नाही – आलिया भट्ट

“मला अभिनयाचा खूप मोठा अनुभव नाही. सध्या मी शिकतेच आहे. अजून मला खूप लांबचा टप्पा गाठायचा आहे. आतापर्यंत तरी अभिनयासाठी मी माझ्या दिग्दर्शकांवर अवलंबून आहे, असे करण जोहरच्या `स्टुडन्ट ऑफ द इयर` चित्रपटाने फिल्म इंडस्ट्रीत जोरदार एंन्ट्री करणारी आलिया भट्टचे म्हणणे आहे.

Oct 7, 2013, 08:24 PM IST

`राधा’ला म्हटलं ‘सेक्सी’ शाहरूखवर खटला...

करण जोहर दिग्दर्शित आणि शाहरुख खान निर्मित ‘स्टूडंट ऑफ द इअर’च्या संपूर्ण टीमवर ‘राधा’साठी ‘सेक्सी’ शब्द वापरल्यामुळे मुंबई येथील एका व्यक्तीने खटला दाखल केला आहे. करण जोहरचा सध्याचा नवा चित्रपट‘स्टूडंट ऑफ द इअर’ चांगली कमाई करत आहे.

Nov 3, 2012, 02:07 PM IST

बिकिनी घालण्यात लाज वाटत नाही- आलिया भट्ट

राज, जिस्म, मर्डर सारखे सिनेमे बनवणाऱ्या महेश भट्ट यांची कन्या असूनही आलिया भट्टने करण जोहरच्या कौटुंबिक पठडीच्या सिनेमातून पदार्पण केलं. या सिनेमात तिची भूमिका आणि विशेषतः खुद्द आलिया सगळ्यांना आवडली.

Oct 29, 2012, 04:05 PM IST