गॅस धारकांना मोदी सरकारचा झटका
सरकारच्या घरगुती गॅस सबसिडीचा फायदा घेणाऱ्या श्रीमंतांना केंद्र सरकार दणका देणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या एका इकॉनॉमिक कॉनक्लेव्हमध्ये याबाबत संकेत दिलेत.
Nov 7, 2015, 04:37 PM ISTगॅस सबसिडी जानेवारीपासून थेट खात्यात
स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान नवीन वर्षापासून थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
Dec 16, 2014, 07:45 AM IST