suniel shetty kl rahul relation

जावई केएल राहुलवर टीका होताच सुनील शेट्टीने व्यक्त केली हळहळ, ' मुलांपेक्षा 100 पटीने मला होतो त्रास '

बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीची लाडकी मुलगी अथिया शेट्टीने भारतीय क्रिकेटर केएल राहुलची जीवनसाथी म्हणून निवड केली होती. जानेवारी 2024 मध्ये लग्नाला एक वर्ष पूर्ण होईल. पण या दिवसांमध्ये लोकांनी राहुलला खूप ट्रोल केले, त्यावर आता सुनील शेट्टी यांनी आपलं मत मांडलं आहे. तो म्हणाला कीच 'मला माझ्या मुलांना कुणी काही बोललं तर मला अतिशय त्रास होतो. 

Dec 13, 2023, 02:08 PM IST