sunil tatkare news

महाराष्ट्राच्या राजकारणातील शीतयुद्ध आणखी पेटलं! सुनील तटकरे यांचा शिवसेना नेत्यावर गंभीर आरोप

Sunil Tatkare : शिवसेनेकडून राष्ट्रवादीवर पातळी सोडून टीका केली जात असल्याचा आरोप सुनील तटकरेनी शिवसेनेच्या नेत्यावर केला आहे.  शिवसेनेच्या टीकेबाबत राष्ट्रवादीने भाजपकडं तक्रार केली आहे. 

 

Feb 22, 2025, 07:29 PM IST

सुनील तटकरे यांची कोंडी, भाजप पाठोपाठ शिवसेनेचाही रायगड लोकसभेवर दावा

Loksabha Election 2024: राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची लोकसभेसाठी कोंडी. भाजप पाठोपाठ शिवसेनेचाही रायगड लोकसभेवर दावा केला आहे. शिवसेनेचे तीन आमदार असल्याने रायगड ची जागा मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. 

 

Mar 4, 2024, 06:45 PM IST