महाराष्ट्राच्या राजकारणातील शीतयुद्ध आणखी पेटलं! सुनील तटकरे यांचा शिवसेना नेत्यावर गंभीर आरोप
Sunil Tatkare : शिवसेनेकडून राष्ट्रवादीवर पातळी सोडून टीका केली जात असल्याचा आरोप सुनील तटकरेनी शिवसेनेच्या नेत्यावर केला आहे. शिवसेनेच्या टीकेबाबत राष्ट्रवादीने भाजपकडं तक्रार केली आहे.
Feb 22, 2025, 07:29 PM IST