कर्मचाऱ्याला मारहाण, प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर कारवाईची मागणी
सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा निषधार्थ कर्मचाऱ्यांचे आंदोलन.
Mar 4, 2020, 01:48 PM ISTनागपूर । कर्मचाऱ्याला मारहाण, ट्रामा केयर सेंटरच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन
नागपुरातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा निषधार्थ मेडिकल अधिष्ठाता कार्यालय परिसरात सुपर स्पेशालिटी, मेडिकल, ट्रामा केयर सेंटरच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन
Mar 4, 2020, 01:20 PM IST