superstition news

Superstition : भुताटकीच्या संशयामुळे गाव सोडले; अंधश्रद्धेचा डोकं बधिर करणारा खळबळजनक प्रकार

मनावाने इतकी प्रगती केली तरी देखील अनेक ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घालणार प्रकार पडत आहे. मुंबई पासून हाकेच्या अतंरावर असलेल्या गावात घडलेल्या या भुतबाधेच्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.  

Feb 5, 2023, 05:01 PM IST

Superstition : वडिलाचा मुलीवर जादू टोण्याचा प्रयोग,नंतर जे झालं त्याने संपूर्ण राज्य हादरलं

जादू टोण्याच्या प्रयोगाने निष्पाप चिमुकल्या मुलीचा बळी गेल्याची घटना घडलीय. 

Jun 16, 2022, 09:42 PM IST