महेंद्रसिंह धोनीला सुप्रीम कोर्टाची नोटीस, पाहा काय आहे प्रकरण
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने रिअल इस्टेट कंपनी आम्रपाली समूहाविरुद्ध काही आर्थिक वादात सुरू केलेल्या लवादाच्या कार्यवाहीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
Jul 25, 2022, 11:58 PM ISTनवी दिल्ली | कोल्हापूर, सांगली पूरस्थितीबाबत सरकारला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
नवी दिल्ली | कोल्हापूर, सांगली पूरस्थितीबाबत सरकारला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
Aug 30, 2019, 02:25 PM ISTअटक करण्यात आलेले सर्व माओवादी - पुणे पोलीस
अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे माओवादी कम्युनिस्ट पार्टी या बंदी असलेल्या संघटनेच्या संपर्कात असल्याचे पुरावे असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केलाय.
Aug 29, 2018, 07:06 PM ISTआताची स्थिती आणीबाणीपेक्षा गंभीर - पुरोगामी संघटना
पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा निषेध करत २०पेक्षा जास्त पुरोगामी संघटनांनी मुंबई पत्रकार परिषद घेतली.
Aug 29, 2018, 06:51 PM IST