Political News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत 'या' जिल्ह्यात केवळ सहा महिन्यात दुफळी
Political News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत अकोल्यात केवळ सहा महिन्यात दुफळी निर्माण झाली आहे. निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख गोपिकीशन बाजोरिया यांची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.
Feb 14, 2023, 02:07 PM ISTSanjay Raut : देवेंद्र फडणवीस हे जगातील 10 वे आश्चर्य आहे - संजय राऊत
Sanjay Raut : भाजप आणि ठाकरे गटात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. (Political News ) राज्यातील सकाळच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनीही देवेंद्र फडणवीस यांना जोरदाट टोला लगावला आहे.
Feb 14, 2023, 11:30 AM ISTShiv Sena Symbol Row Hearing । शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा, आज होणार फैसला?
Maharashtra Political Crisis Shiv Sena Symbol Row Hearing Updates News
Feb 14, 2023, 09:10 AM ISTAdani! अदानीप्रकरणी चौकशी समिती नेमण्यास सरकार तयार, सुप्रीम कोर्टात सरकारीच माहिती
Central Government Ready to Enquiry for Adani Group
Feb 13, 2023, 07:10 PM ISTSupreme Court | शिंदे सरकारचे काय होणार? व्हॅलेंटाईन डेला होणार सुनावणी
Shiv Sena Hearing At Supreme Court On Valentine Day
Feb 13, 2023, 05:10 PM ISTSupreme Court on Adani-Hindenburg: अदानी-हिंडनबर्ग प्रकरणात सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका; मोदी सरकारला विचारले 'हे' प्रश्न
Supreme Court on Adani-Hindenburg: कोर्टाने गुंतवणूकदारांचं हित सुरक्षित करण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचा सल्ला देण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्याचे संकेत दिले. भारत आता 90 च्या दशकामध्ये होता तसा देश राहिलेला नाही, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं.
Feb 10, 2023, 09:51 PM ISTVideo | महिला मशिदीत नमाज अदा करू शकतात - मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड
Women offer namaz sitting separately in the mosque said the Muslim Personal Law Board
Feb 10, 2023, 06:10 PM IST"आमचा वेळ वाया घालवू नका", मोदींवरील Documentary च्या आधारे BBC वर बंदीची मागणी केल्याने Supreme Court संतापलं
Supreme Court BBC Ban: British Broadcasting Corporation वर बंदीची मागणी करणारी हिंदू सेनेची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. 'आमचा वेळ वाया घालवू नका' अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं आहे.
Feb 10, 2023, 03:30 PM IST
Maharashtra Politics! राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण लांबणीवर, आता सुनावणी 4 आठवड्यानंतर
Maharashtra Politics SC Hearing on 12 MLA Postponed
Feb 7, 2023, 06:05 PM ISTSupreme Court Hearing : रखडलेल्या निवडणूका मार्गी लागणार ?
Supreme Court Hearing On Maharashtra Local Self Government Election
Feb 7, 2023, 01:40 PM ISTfive new Judges । सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची खरडपट्टी काढल्यानंतर न्यायमूर्तींची नियुक्ती
President appoints five new Judges to Supreme Court after Centre's approval
Feb 5, 2023, 02:00 PM ISTSupreme Court ने केंद्र सरकारला फटकारल्यानंतर 5 न्यायमूर्तींच्या नियुक्तीला मान्यता
Central Government : केंद्र सरकारने अखेर सुप्रीम कोर्टात (Supreme Court ) 5 न्यायमूर्तींच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. ( New Judges Appoints) 6 फेब्रुवारीला पाचही न्यायमूर्ती शपथ घेणार आहेत. (President appoints five new Judges)
Feb 5, 2023, 08:26 AM ISTBig News | धर्मांतरविरोधी कायदा प्रकरण; केंद्र, राज्य सरकारांना नोटीस
Supreme Court Notice To Centre And State Over Religious Conversion
Feb 4, 2023, 11:05 AM ISTReligious conversion : धर्मांतर विरोधी कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकार आणि राज्यांना नोटीस
Religious conversion : धर्मांतर विरोधी कायद्यांबाबत केंद्र आणि राज्यांना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नोटीसा दिल्या आहेत. आंतरधर्मीय विवाहांमुळे होणाऱ्या धर्मांतराचं नियमन करण्यासाठी विविध राज्यांनी कायदे केले आहेत. या कायद्यांना विविध हायकोर्टात आव्हान देण्यात आलेय.
Feb 4, 2023, 09:11 AM ISTSupreme Court On VRS: स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; समानतेसंदर्भात नोंदवलं निरीक्षण
supreme court on vrs voluntary retirement scheme: सुप्रीम कोर्टामध्ये व्हीआरएस घेतलेल्या लोकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने याचिकाकर्त्यांना धक्का दिला
Feb 3, 2023, 08:30 PM IST