नोकरदार वर्गासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत 'या' CNG कार; जबरदस्त किंमत अन् फिचर पाहाच
Auto News : नोकरीवर वेळेत पोहोचण्यासाठी कार पुलिंग कमाल उपाय... पेट्रोल डिझेलच्या किमती आता तुमच्या अडचणी वाढवणार नाहीत.
Jan 29, 2025, 02:29 PM ISTCNG सिलेंडरमुळे डिक्कीत जागा नसण्याची चिंता मिटली, Tata ने बाजारात आणली जबरदस्त Altroz CNG, 21 हजारांत बुकिंग
Tata Altroz CNG ला कंपनी एकूण चार व्हेरियंट्स आणि चार रंगाच्या पर्यायात सादर करत आहे. CNG कार असतानाही कंपनी बूट स्पेससंदर्भात कोणतीही तडजोड करताना दिसत नाही.
Apr 19, 2023, 01:50 PM IST