tea

चहा बनवताना चहापत्ती नेमकी कधी टाकावी? 99 टक्के लोक इथं चुकतात

काहीजण चहा बनवताना चुकीची पद्धत वापरतात ज्यामुळे चहाची चव बिघडते आणि अनेकदा त्याचा आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. 

Sep 29, 2024, 07:44 PM IST

चहामध्ये टाका चिमूटभर मीठ, मिळतील आश्चर्यकारक फायदे

चहामध्ये चिमूठभर मीठ टाकण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत. भारतातील ओडिसा, काश्मीर, बंगाल इत्यादी ठिकाणी तसेच चीनमध्ये सुद्धा मीठ असलेला चहा प्यायला जातो. 

Sep 27, 2024, 07:21 PM IST

चहासोबत भजी खाताय? मग सावधान

भारतात मोठ्या प्रमाणात चहा सोबत भजी खाल्ली जातात. मग पावसाळा असो किंवा इतर कोणता ऋतू लोक चहा आणि भज्यांचा मनसोक्त आनंद लुटतात. भजी तळण्यासाठी खूप तेलाचा वापर केला जातो आणि चहात कॅफिन असते. हे दोन्हीही आरोग्यासाठी हानिकारक आहे. 

Sep 21, 2024, 11:37 AM IST

एकदा बनवलेला चहा किती वेळा गरम करावा?

Tea Makig Tips: असा हा चहा तुम्हीही पिता का? मग तो बनवण्याची योग्य पद्धत माहितीय?  असंख्य भारतीयांच्या आवडीचं पेय म्हणजे चहा. अनेकांच्या दिवसाची सुरुवातच मुळात या चहामुळं होते. 

Sep 10, 2024, 05:04 PM IST

चहा प्यायल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं का?

चहा प्यायल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं का?

Sep 9, 2024, 12:32 PM IST

सकाळी नाश्त्याला चहा चपाती खाताय? वेळीच व्हा सावध

सकाळी उठल्यानंतर आज नाश्ता काय करायचा असा प्रश्न पडतो. मग अनेक घरांमध्ये चहा चपातीचा नाश्ता केला जातो. तुम्हालाही वाटतं का चहा आणि चपाती हा अत्यंत हेल्दी नाश्ता आहे? पण असं अजिबात नाही. 

Aug 29, 2024, 04:55 PM IST

सकाळी उठल्यावर उपाशी पोटी चहा पिताय? सावध व्हा!

उपाशी पोटी चहा पिणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्स भरपूर प्रमाणात असतात. याच घटकांचे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. 

Aug 22, 2024, 05:06 PM IST

चहाचा रंग देतो धोक्याचे संकेत? पण ओळखायचं कसं?

नुकतचं ओडिशामधील कटक येथे चहाची बनावट कंपनी आढळली आहे. येथे मोठ्या प्रमाणावर बनावट चहा पावडर तयार केली जात होती. आणि देशभर पुरवठा केला जात होता.

 

Aug 19, 2024, 06:55 PM IST

तुम्ही बोबा टी पिताय? बघा 'हे' आहेत दुष्परिणाम

तुम्हालाही बोबा टी प्यायला खुप आवडतो. मग जाणून अति प्रमाणात बोबा टीचे सेवन केल्यास होणारे परिणाम

Aug 19, 2024, 05:40 PM IST

चहा बनवताना त्यात आले कधी घालावे?

Kitchen Tips: चहा करताना त्यात आले कधी घालावे? भारतीयांची सकाळ ही चहाशिवाय होत नाही. खरं तर भारतात असंख्य चहाप्रेमी आहेत. दिवसभरात ही लोकं कधीही चहा प्यायला एका पायावर तयार असतात. जर हा चहा आले टाकलेला असेल तर मग क्या बात है. पण तुम्हाला माहितीये का चहा बनवताना आले कधी टाकावे?

Aug 13, 2024, 11:41 AM IST

Weight Loss: वेट लॉस करताय तर 'या' गोष्टी पाळा; चुकूनही चहासोबत 'हे' पदार्थ खाऊ नका!

Weight Loss: सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण असे काही पदार्थ खातो, ज्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये बदल केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल. 

Aug 4, 2024, 06:47 PM IST

महिनाभर चहाच प्यायला नाही तर शरीरात होतात 'हे' बदल

चहा पिताना निघालेल्या विषयांवर होणारी चर्चा कधी लांबते आणि चहाच्या एका प्याल्याचे 10 कधी होतात हेसुद्धा कळत नाही असा या चहाचा प्रभाव. 

 

Jul 20, 2024, 01:04 PM IST

बाहेरचाच नव्हे, 99% घरांमध्येही बनतो घातक चहा; माहिती वाचून सवयच सोडून द्याल

Health News : कितीही चांगला चहा बनवणारी व्यक्ती असो, ही माहिती वाचून पायाखालची जमीन सरकेल. चहा पिणं आरोग्यास धोकादायक... पण तुमच्याचत सवयी ठरतात कारणीभूत

Jul 11, 2024, 02:58 PM IST

तुमचा चहा महागला, 20 टक्क्यांची वाढ; आता एक किलोसाठी मोजावे लागणार इतके पैसे!

Tea Price Hike: चहाच्या उत्पादनात घट झाल्याने चहाच्या किंमतीत जवळपास 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. 

Jul 10, 2024, 07:07 AM IST
Ashadhi Wari tea for warkari ashadhi ekadashi PT2M4S