तुमचा चहा महागला, 20 टक्क्यांची वाढ; आता एक किलोसाठी मोजावे लागणार इतके पैसे!
Tea Price Hike: चहाच्या उत्पादनात घट झाल्याने चहाच्या किंमतीत जवळपास 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
Jul 10, 2024, 07:07 AM ISTAshadhi Wari | पंढरीची वारी, इथं चहा मिळतो लय भारी...
Ashadhi Wari tea for warkari ashadhi ekadashi
Jul 6, 2024, 04:25 PM ISTचहाबरोबर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, अनथ्या...?
Healt News : आपल्या देशात पाण्यानंतर सर्वाधिक प्यायलं जाणारं पेय म्हणजे चहा. प्रत्येक वयोगटातील लोकं आवडीने चहा पितात. भारतातील जवळपास सर्वच घरांमध्ये दिवसाची सुरुवात चहाच्या स्वागताने होते. पण चहाबरोबर काही पदार्थ खाल्यास ते आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकतात.
Jul 1, 2024, 02:09 PM ISTचुकूनही 'या' लोकांनी संध्याकाळी चहा पिऊ नये? नाहीतर...
Tea Side Effects: चहाला वेळ नसते पण वेळेला चहा पाहिजे, असं म्हटलं जातं. पण काही लोकांनी संध्याकाळी चहाचं नाव सुद्धा काढू नये. ज्या लोकांना रात्री शांत झोप लागत नाही, त्या लोकांनी संध्याकाळचा चहा बंद करावा.
Jun 11, 2024, 07:56 PM ISTचहा बनवल्यानंतर किती वेळात प्यावा? तो वारंवार गरम करण्याची चूक करू नका
Reheating Tea Side Effects: चहा पिणाऱ्यांच्या या यादीच तुमचंही नाव येतं का? दिवसातून किमान दोनदा तरी चहा पिणं होतंय का? ही माहिती वाचा... भारतामध्ये चहाप्रेमींची संख्या मोठी आहे. पाऊस असो, हिवाळा असो किंवा मग अगदी रणरणतं ऊन असो. काही मंडळींच्या हाती चहाचा प्याला दिला नाही, तर त्यांची सारी गणितच बिनसतात.
May 22, 2024, 02:15 PM IST
जेवणाआधी आणि नंतर चहा किंवा कॉफी पिणं किती धोकादायक? ICMR ने धोक्यांची यादीच दिली
अनेकांना जेवणाआधी किंवा जेवणानंतर चहा पिण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच भारतीयांसाठी 17 आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच जारी केला असून यात यावर भाष्य करण्यात आलं आहे.
May 14, 2024, 09:07 PM IST
चहाप्रेमी उन्हाळ्यात दिवसातून किती वेळा चहा घेऊ शकतात?
Tea Summer in Day:चहाचे जितके फायदे त्यापेक्षा जास्त तोटे आहेत. उन्हाळ्यात जास्त चहा घेतल्याने गॅस, आंबट ढेकरं आणि अपचनाचा त्रास होतो. जास्त चहा घेतल्याने पचनक्रियेत बिघाड आणि ब्लड शुगरचा देखिल त्रास होऊ शकतो.तज्ज्ञांच्या मते, दिवसभरात 2 ते 3 कप एवढाच चहा घेतला पाहिजे.
Apr 29, 2024, 07:28 PM ISTचुकूनही 'हे' पदार्थ पुन्हा गरम करु नका, होईल विषबाधा?
केवळ चव व पोतच नव्हे तर पौष्टिक मूल्य कमी करण्यासाठी, अन्नातून विषबाधा होण्यासाठी सुद्धा हे 'रिहिटिंग' कारण ठरू शकतं. असे कोणते पदार्थ आहेत जे पुन्हा गरम करू नयेत?
Apr 18, 2024, 05:14 PM ISTतुम्हीसुद्धा चहा प्रेमी आहात? मग 'या' गोष्टींची काळजी नक्की घ्या
चहा बनवताना चांगल्या क्वॉलिटीची चहा पावडर वापरली पाहिजेल, लोकांना असं वाटत चहा जास्त उकळला तर त्याची चव छान लागते पण त्यामुळे चहाची चव कडू होते.
Mar 5, 2024, 04:16 PM ISTचहा सोबत खाऊ नका 'हे' पदार्थ, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
सकाळी आणि संध्याकाळी चहा पिताना सोबत काहीतरी खाणं होत असतं. पण असे काही पदार्थ आहेत जे चहासोबत खाल्याने त्याचा शरिरावर गंभीर परिणाम होतो.
Feb 28, 2024, 08:27 PM ISTचहाचे शौकीन असाल तर 'या' चुका टाळा, अन्यथा...
Healthy Lifestyle : फ्रेश वाटण्यासाठी चहाच हा सर्वात्तम पर्याय मानला जातो. जर तुम्ही चहाचे शौकीन असाल तर काही चुका करणं टाळा. कारण याच चुका तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात.
Feb 25, 2024, 05:06 PM ISTचहा नेमका कसा बनवायचा? दूध कधी टाकायचं? जाणून घ्या योग्य पद्धत
How To Make The Perfect Cup Of Tea : अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात बेड टी ने करतात. तर काहीजण दिवसभरात नुसता चहाच पित असतात. भारतात या पेयाला कोट्यवधी लोकांचं प्रेम आहे. आपल्या देशात पाण्यानंतर हे सर्वात जास्त प्यायले जाणारे पेय आहे. आपल्याला चहा घरी बनवायला आवडतो जेणेकरून आपल्या आवडीनुसार आपण तो बनवतो आणि पितो. तरी त्यामध्ये चहापावडरचे प्रमाण चुकते..तुम्हाला जर बेस्ट चहा बनवायचा असेल तर जाणून घ्या सोपी रेसिपी...
Feb 21, 2024, 04:49 PM ISTआधी की नंतर, चहा बनवताना त्यात आलं नेमकं कधी टाकावं?
How to make perfect adrak chai : मला चहा प्याल्याशिवाय काहीच सुधरत नाही, चहा म्हणजे जीव की प्राण... असं म्हणणारेही तुम्ही अनेकजण पाहिले असतील. यापैकी तुम्ही कोणत्या गटात मोडता?
Jan 30, 2024, 12:49 PM ISTचहा-कॉफी पिण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?
आपल्यापैकी अनेकजणांना चहा पिण्याची फार आवड असते. काहींना तर कधीही आणि कितीही प्रमाणात चहा पिण्याची सवय असते. घरात येणाऱ्या पाहुण्यांना देखील पहिल्यांदा चहाच विचारला जातो. परंतु, रिकाम्या पोटी जास्त चहा पिणं आरोग्यासाठी हानिकारक असल्याचंही आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणे आहे.
Jan 27, 2024, 12:29 PM ISTचहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत तुम्हाला माहित आहे का?
Right Time to Drink Tea : सकाळी उठल्याबरोबर गरम गरम चहा न पिणारे लोक फारच कमी दिसतील. सकाळी ताजेतवाने वाटण्यासाठी लोक चहा पित असतात. पण चहा पिण्याची देखील योग्य वेळ आणि पद्धत आहे... जर ती पाळली नाही तर अनेक समस्यांना सामारे जावं लागू शकते....
Jan 20, 2024, 02:25 PM IST