शिक्षिका विवस्त्र होऊन विद्यार्थ्यांना शिकवते
इंग्रजी ही जगभरातील महत्त्वाची भाषा बनली आहे त्यामुळे इंग्लिश स्पिकींगच्या कोर्सेसचा सध्या जगभरात बोलबाला आहे. स्पेनमध्ये हा कोर्स शिकवण्यासाठी एका महिलेने चक्क आपले कपडे काढून शिकवणे सुरू केले.
Feb 7, 2016, 09:54 AM IST'राष्ट्रगीत' शिकवणं हे इस्लाम विरोधी कसं असू शकतं?
मुस्लिम विद्यार्थ्यांना 'राष्ट्रगीत' शिकवलं म्हणून एका शिक्षकाला काही कट्टरपंथियांकडून मारहाण करण्यात आली. कोलकत्यात ही घटना घडल्याचं समोर आलंय.
Jan 8, 2016, 02:29 PM IST'त्यांनी ' 25 वर्षांपूर्वी स्थापन केलेली वेगळी शाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2014, 12:35 PM ISTमोबाईल `टीचर`च्या भूमिकेत, देणार शिक्षणाचे धडे
काही मुस्लीम देशांमध्ये मुलींना शिक्षण घेण्यास बंदी करण्यात आली आहे. तर तालिबानने महिलांनी शिक्षण घेवू नये म्हणून फतवा काढला आहे. मात्र, अफगाणिस्तानने नामी युक्ती शोधून काढली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण देण्यासाठी मोबाईलचा वापर केला आहे. आता मोबाईल टीचर असणार आहेत.
Dec 13, 2012, 01:16 PM IST