वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडचा दिमाखात प्रवेश
टी२० वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने न्युझीलंडवर जबरदस्त विजय मिळवला. दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या या मॅचमध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्युझीलंडने २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमवत १५३ धावा केल्या. इंग्लंडने ही जोरदार सुरुवात करत विजयाकडे आगेकूच केली.
Mar 30, 2016, 10:19 PM ISTभारताच्या महिला संघाचं होळी सेलिब्रेशन
देशभरामध्ये होळी उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे. भारतीय क्रिकेटच्या महिला संघानंही होळी उत्साहामध्ये एकमेकींना रंग लावून साजरी केली.
Mar 24, 2016, 03:47 PM ISTया गुरुंसोबत विराटने गिरवले क्रिकेटचे धडे
मुंबई : शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारताला विजय मिळवून देणाऱ्या विराट कोहलीचं चहूबाजूंनी कौतुक होतंय.
Mar 21, 2016, 10:45 AM ISTपाकिस्तानसोबत होणाऱ्या मॅचवर उद्धव ठाकरेंची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 11:33 PM ISTपाकिस्तानची टीम भारतात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 11:32 PM ISTपाकिस्तानची टीम भारतात दाखल
टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची टीम कोलकत्यामध्ये पोहोचली आहे.
Mar 12, 2016, 10:30 PM ISTझी गौरवमध्ये कट्यार 'कलेजी'त घुुसली
झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात काल पार पडला.
Mar 12, 2016, 04:57 PM ISTनांदेडमध्ये नाटक कंपनीच्या कलाकारांच्या गाडीला अपघात
नांदेडमध्ये नाटक कंपनीच्या कलाकारांच्या गाडीला अपघात
Mar 12, 2016, 02:51 PM ISTटी-20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची टीम भारताकडे रवाना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 09:22 PM ISTस्पॉट लाईटमध्ये आली 'सरपंच भगीरथ'ची टीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 03:26 PM ISTVIDEO 'चला हवा'मध्ये प्रार्थनाला हसू आवरेना...
अमरावतीत झालेल्या 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता वैभव तत्त्ववादी हेदेखील सहभागी झाले होते.
Feb 13, 2016, 09:39 PM ISTकबड्डीला प्रथमच लाभला इंटरनॅशनल स्पॉन्सर
कबड्डीला प्रथमच लाभला इंटरनॅशनल स्पॉन्सर
Jan 25, 2016, 07:32 PM ISTयांच्यामुळे दिसते तुम्हाला क्रिकेटची लाईव्ह मॅच
क्रिकेटची मॅच आपण टीव्हीवर पाहतो. टीव्हीवर पाहताना जी मजा टीव्हीवर मॅट बघतांना येते ती कदाचित प्रत्यक्ष बघतांना येईलच असे नाही.
Jan 10, 2016, 03:50 PM ISTतुरुंगात राहून संजय दत्तनं खरेदी केली क्रिकेट टीम
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनं कमालच केलीय... चक्क तुरुंगात राहून त्यानं एक क्रिकेट टीम खरेदी केलीय.
Oct 23, 2015, 03:49 PM ISTस्पॉटलाईट : 'सिटीझन'च्या टीमचा नागरिकांशी संवाद
'सिटीझन'च्या टीमचा नागरिकांशी संवाद
Oct 15, 2015, 03:40 PM IST