धोनीला कोणत्या तीन खेळाडूंना द्यायचा होता डच्चू?
भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित असलेला 'एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.
Aug 13, 2016, 10:03 AM ISTऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंबद्दल शोभा डे बरळल्या
पेज थ्री पत्रकार शोभा डे या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल नेहमीच चर्चेत असतात.
Aug 8, 2016, 09:31 PM ISTमहिला तिरंदाजी टीम क्वार्टर फायनलमध्ये पराभूत
तिरंदाजीत भारतीय महिला संघाला रशियाकडून पराभवाचं तोंड बघावं लागलं.
Aug 8, 2016, 08:38 AM ISTइंग्लंडच्या भारत दौऱ्याच्या तारखांची घोषणा
नोव्हेंबरमध्ये इंग्लंडची क्रिकेट टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. इंग्लंडच्या या दौऱ्यामध्ये 5 टेस्ट मॅच 3 वनडे आणि 3 टी20 चा समावेश आहे.
Jul 15, 2016, 04:25 PM ISTमैदान राखणाऱ्या माळ्याचा मुलगा बनला क्रिकेटर
मैदान राखणाऱ्या माळ्याचा मुलगा बनला क्रिकेटर
Jul 13, 2016, 12:08 AM ISTया भारतीय क्रिकेटपटूंना मिळतो एवढा पगार
भारताचे क्रिकेटपटूंना जाहिरातींमधून मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात. ही रक्कम कोट्यवधींच्या घरात असते.
Jun 18, 2016, 10:26 PM ISTVIDEO : कपिलच्या कार्यक्रमात 'सैराट' एन्ट्री...
मराठी सिनेमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा 'सैराट' सिनेमानं बॉक्स ऑफिसवरही बक्कळ यश कमावलंय. याच सिनेमाची टीम नुकतीच दाखल झाली ती एका हिंदी कार्यक्रमाच्या स्टेजवर...
Jun 11, 2016, 04:07 PM ISTझिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी उद्या निवड
झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या निवड होणार आहे.
May 22, 2016, 09:42 PM ISTपाकिस्तानी टीममध्ये फक्त एक खेळाडू ग्रॅज्युएट
पाकिस्तानी क्रिकेट टीमचं प्रदर्शन गेल्या काही दिवसांपासून चांगलं होत नाहीये.
May 20, 2016, 04:00 PM ISTमराठी बॉक्स क्रिकेट लीगमध्ये यंदा नवी मुंब ई
मराठी बॉक्स क्रिकेट लीग-३ २०१६ मध्ये यंदा नवी मुंबईची देखील टीम खेळतांना दिसणार आहे. श्रेयस तळपदेच्या हस्ते MBCL२०१६ चं उद्घाटन झालं. नवी मुंबईची टीम यंदा नव्या जोमात दिसणार आहे.
Apr 20, 2016, 06:31 PM IST'आम्रपाली'नं टीम इंडियाला फसवलं
अनेक रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप होत असलेल्या आम्रपाली ग्रुपवर आता टीम इंडियाचीही फसवणूक केल्याचा आरोप होत आहे.
Apr 16, 2016, 05:16 PM ISTकोहलीनं सांगितलं मला टीममधून काढा
सध्याच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक म्हणजे विराट कोहली. आयपीएलमध्ये पहिल्या मोसमापासून रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरकडून खेळलेल्या कोहलीची यंदाच्या आयपीएलमध्येही जोरदार चर्चा आहे.
Apr 15, 2016, 06:26 PM ISTभारतीय संघाचा कोच न होण्यासाठी द्रविडने दिलं हे कारण
मुंबई : रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यावर भारतीय क्रिकेट संघाचा कोच कोण होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, राहुल द्रविडने ही जबाबदारी पेलण्यास नकार दिल्याची बातमी पुढे येत आहे.
Apr 6, 2016, 09:05 PM ISTवेस्ट इंडिज ठरली टी-२० वर्ल्डकप चॅम्पियन
वेस्ट इंडिज ठरली टी-२० वर्ल्डकप चॅम्पियन
Apr 3, 2016, 11:49 PM IST