teenagers

'मी इतर मुलांसारखा नाही'; मी माझ्या पालकांना मुलगा म्हणून निराश केलंय - करण जोहर

मुलांना जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाची ओळख नसते, तेव्हा ती मुलं अनेक समस्यांना सामोरे जात असतात. या सगळ्यात पालकांची प्रतिक्रिया काय असेल हा देखील प्रश्न त्यांना भेडसावत असतो. 

Jul 20, 2024, 08:31 PM IST

कायमचं मिटलं: रोज भांडायचे, 14 वर्षांच्या मुलाने अख्ख्या कुटुंबाला संपवलं!

Boy Kills Famiy:  मेसन सिस्कच्या आईचे तो लहान असतानाच निधन झाले होते. पण मेरी आपल्या मुलांमध्ये कधीच भेदभाव करत नव्हती. 

Nov 14, 2023, 01:31 PM IST

'तो माझे नग्न फोटो...'; प्रियंका चोप्राच्या दीरावर अभिनेत्रीचे गंभीर आरोप

Priyanka Chopra Brother In Law Joe Jonas: अभिनेत्री प्रियंका चोप्राचा दीर जो जोनास पत्नी सोफिया टर्नरपासून विभक्त होत असतानाच अन्य एका अभिनेत्रीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Sep 11, 2023, 11:39 AM IST

हे कशाचे परिणाम! 14 वर्षांच्या मुलाचा 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, उरणमधील धक्कादायक घटना

रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये अल्पवयीन मुलाकडून चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना, सोशल मीडियाच्या अतिवापराचा अल्पवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम

Feb 17, 2023, 02:13 PM IST

बापरे! 5 वर्षांपासूनच्या मुलांनाही Depression चा धोका, WHO चा धक्कादायक अहवाल

तुमचं मूल Depression मधून तर जात नाही? पाहा काय सांगतोय WHO चा धक्कादायक अहवाल

Jun 17, 2022, 11:58 AM IST

'कबीर सिंग' पाहण्यासाठी तरुणांनी उचललं धक्कादायक पाऊल

ए-रेटेड चित्रपट पाहण्यासाठी 18 वर्षांखालील मुलांना परवानगी नाही.

Jul 3, 2019, 05:27 PM IST

स्मार्टफोनमुळे तरुणांमध्ये वाढतंय नैराश्य?

रस्त्याने चालताना, ट्रेनमधून-बसमधून प्रवास करताना कुठेही नजर फिरवा... तुमच्या आजुबाजुला बसलेली स्मार्टफोन वापरणारी मंडळी फोनमध्ये गुंतलेली दिसतील... चालतानाही स्मार्टफोन तीन-तीन वेळा पाहणं इतकं गरजेचं बनलंय? असा साहजिकच प्रश्न तुमच्याही मनात अनेकदा आला असेल.

Nov 30, 2017, 02:29 PM IST

तुमच्या मेंदूवर सोशल मीडियाचा परिणाम कसा होतो, जाणून घ्या

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एन्जेलिस (UCLA)च्या टीमने एक रिसर्च केला आहे. त्यांनी १३-१८ या वयोगटातील ३२ मुलांवर सोशल मीडियाचा किशोरवयीन मुलांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला.

Jun 4, 2016, 06:31 PM IST

अमेरिकेतील मुलांमध्ये लैंगिक संबंधांच्या आकडेवारीत घट

अमेरिकेतल्या किशोर वयोगटातील मुलांमध्ये मागील २५ वर्षात लैंगिक संबंधांच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 

Jul 22, 2015, 04:41 PM IST

मारामारी करणाऱ्या बॉक्सर आमिर खानला अटक

मूळचा पाकिस्तानी असलेला ब्रिटीश बॉक्सर आमिर खानला बोल्टनमध्ये दोन युवकांवर हल्ला केल्याच्या गुन्ह्यात अटक झाली. पूर्व वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिक सिल्वर  मेडल विजेता आमिरला बोल्टनच्या रिसेल             रस्त्यावर झालेल्या या घटनेनंतर लगेच अटक करण्यात आली.

Jul 6, 2014, 07:14 PM IST

`आई-बाबा मी प्रेमात पडलेय...`

‘टीनएज’ मुला-मुलींना भिन्न लिंगाप्रती आकर्षण वाटणं अगदी स्वाभाविक आहे. इतरवेळी सगळं काही आपल्या आई-वडिलांशी शेअर करणारी मुलं-मुली याबद्दल मात्र आपल्या मनातील गोष्टी शेअर करणं टाळतात. कशाची बरं भीती वाटतं असेल या मुलांना...

Jul 18, 2013, 08:20 AM IST

इंडिया @ 13

इंडिया @ 13..वरवर पाहता हे भलेही टिनएजर्स शाळकरी मुलं आहेत. पण हिच मुलं देशाचे भविष्य आहेत. उद्याचा भारत कसा असेल. कसा दिसेल.. हे यांच्याकडून कळू शकेल..तेव्हा नव्या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही अशाच काही टीनएजर्सच्या जीवनशैलीची तुम्हाला ओळख करुन देणार आहोत...

Jan 2, 2013, 11:06 PM IST