telangana police

चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांकडून अल्लू अर्जुनची 4 तास चौकशी, भावूक झाला अभिनेता

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुनची मंगळवारी 4 तास चौकशी केली. यादरम्यान चेंगराचेंगरीचा व्हिडिओ पाहून तो भावूक झाला.

Dec 25, 2024, 12:47 PM IST

जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या; आठवडाभर सुरु होती हत्येची मालिका

Telangana Crime :  तेलगंणात जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 20 वर्षीय तरुणाने ही हत्या केल्याचे म्हटलं जात आहे. पोलीस अद्यापही इतर मृतदेहांचा शोध घेत आहेत.

Dec 19, 2023, 10:45 AM IST

निवडणुकीच्या आधी पोलिसांना ट्रकमध्ये सापडली 750 कोटींची रोख रक्कम, चौकशी करताच...

Telangana Police: तेलंगणा पोलिसांना ट्रकमध्ये कोटींची रक्कम सापडली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतकी मोठी रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Oct 19, 2023, 03:47 PM IST

भावाला भांडणातून सोडवायला गेलेल्या गरोदर बहिणीने गमावलं बाळ; धक्कादायक Video समोर

Crime News : तेलंगणातील मेडक जिल्ह्यात एका व्यक्तीला लोकांच्या गटाने मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीसोबत बाचाबाची झाली आणि नंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. 20 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.

May 26, 2023, 10:59 AM IST

माओवादी संघटनेतील एकमेव महिला सदस्य नर्मदाक्काला अटक

 नक्षलवादविरोधी कारवाईला मोठं यश 

Jun 12, 2019, 08:13 AM IST

तेलंगणा पोलिसांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल!

तेलंगणा पोलिसांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Nov 14, 2017, 04:20 PM IST

एका संशयित दहशतवाद्यासह ५ जण पोलीस चकमकीत ठार

तेलंगणमध्येही पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच कैद्यांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. मृतांमध्ये सिमी संघटनेच्या सक्रीय सदस्याचाही समावेश आहे. 

Apr 7, 2015, 03:07 PM IST