temple darshan

मंदिरात गेल्याने सारा अली खान ट्रोल! श्रीशैलमच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं पण...

सारा अली खानने नववर्षाच्या पहिल्या सोमवारी श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. सोशल मीडियावर तिने आपल्या या भक्तीमय क्षणांचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती भाविक भक्त म्हणून दिसून येते. परंतु ती पुन्हा एकदा ट्रोलींगच्या जाळ्यात अडकलेली दिसतेय.

Jan 7, 2025, 12:07 PM IST