पाकिस्तानातील हल्ल्यानंतर भारतात हायअलर्ट जारी
पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. तर पाकिस्तानातील या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित झालेत. भारतात या घटनेची पुनरावृत्ती होई शकते का? भारतानं काय काळजी घ्यावी याचा आढावा घेणारा रिपोर्ट.
Dec 17, 2014, 09:54 AM ISTदेशभरात शाळांमध्ये पाक दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 09:08 AM ISTकाश्मीरमध्ये हल्ल्याचा पुन्हा धोका, हल्ल्याचा अमेरिकेकडून निषेध
काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेने निषेध केलाय. दरम्यान, हल्यासाठी पाकिस्ताने मदत केल्याचे आता उघड होत आहे. त्याचवेळी पुन्हा हल्ला होण्याचा धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
Dec 6, 2014, 12:05 PM ISTकाश्मीर हल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्री पाहा काय म्हणालेत?
Dec 6, 2014, 12:16 AM ISTभारतात तीन ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता
दहशतवादी संघटनांची नजर आता भारताकडे वळल्याचं दिसत आहे. आत्मघाती हल्ले होण्याची भिती आहे. गृहखात्याकडून दक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.
Oct 16, 2014, 04:52 PM ISTमुंबई, दिल्ली पुन्हा अतिरेक्याचे टार्गेट, अलर्ट जारी
मुंबईसह राज्यातील काही महत्वाच्या शहरांची रेकी दहशतवाद्यांनी केली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दिल्ली आणि मुंबईत दहशतवादी हल्ले करण्याचा कट आखल्याची माहिती एनआयए या संस्थेने दिलेय. तसा इशाराही देण्यात आल्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Jun 20, 2014, 12:37 PM ISTदिवाळीत अतिरेकी हल्ल्याची शक्यता, सुरक्षेत वाढ
बिहारमधील पाटणा येथील अतिरेकी हल्ल्यानंतर राज्यात अतिदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. दिवाळीच्या सणात हल्ल्याची शक्यता असल्याने मुंबईसह अन्य शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
Oct 30, 2013, 02:06 PM ISTपाकिस्तानी मदरशातून बंदिस्त मुलांची सुटका
पाकिस्तानात दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं ही गोष्ट पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. कराची येथील एका इस्लामी मदरशाच्या तळघरात ५० हून अधिक मुलं व तरुण साखळदंडांनी बांधून ठेवले असल्याचं आढळून आलं.
Dec 13, 2011, 03:38 PM ISTमुंबई अजूनही असुरक्षितच!
२६/११ च्या हल्ल्याला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतरही मुंबई पूर्ण सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनीच याची कबुली दिली आहे. मुंबईच्या सागरी सीमा पूर्णःत सुरक्षित नसल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त आरुप पटनाईक यांनी म्हटलंय.
Nov 26, 2011, 08:10 AM ISTसीसीटीव्हीने होणार प्रत्येक चौक चौकस !
नवी मुंबईच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या परिसरातल्या प्रत्येक प्रवेशद्वार आणि सार्वजनिक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.या सुरक्षा व्यवस्थेसाठी पहिल्या टप्प्यात आठ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
Nov 22, 2011, 01:52 PM ISTराहुल, अडवाणी, मोदी दहशतवाद्यांचे 'टार्गेट'
काँग्रेसचे राहुल गांधी, भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, पंजाबचे मुख्यमंत्री बादल हे दहशतवाद्याच्या निशाण्यावर आहेत.
Nov 3, 2011, 08:24 AM IST