आता अल-कायदाची धुरा सांभाळणार लादेनचा मुलगा हमजा?
अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने २०११ मध्ये ठार केले. त्यानंतर त्याची दहशतवादी संघटना कमजोर पडू लागली होती.
Sep 19, 2017, 04:22 PM ISTअफगाणमधील तालिबानी दहशतवादी नाहीत : अमेरिका
भारत दौऱ्यावर आलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दहशतवादी कारवायाप्रकरणी पाकिस्तानला दम भरला असताना मात्र, तालिबानला क्लिनचिट दिलाय. त्यामुळे अमेरिकेने पलटी मारल्याचे दिसून येत आहे. अफगाणमधील तालिबानी दहशतवादी नाहीत, असे आश्चर्यकारक विधान अमेरिकेने केलेय.
Jan 30, 2015, 08:14 AM ISTहैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्यावर संशयाची सुई दहशतवादी संघटनांच्या दिशेने फिरू लागली आहे. इंडियन मुजाहिद्दीन, हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी, लष्कर-ए-तोयबा या संघटनांवर आता संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.
Feb 21, 2013, 09:44 PM IST