thackeray group

Political News : ठाकरे गटाला शिंदे गट देणार पुन्हा दे धक्का, या अभिनेत्यासह आमदार, नगरसेवक करणार प्रवेश?

Maharashtra Political : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा धमाका पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा राजकीय नेत्यांची पळवापळवी दिसून येत आहे.  

Dec 18, 2022, 09:59 AM IST

शिंदे गट पुन्हा धक्का देणार? महामोर्चा सोडून ठाकरे गटाच्या आमदाराची राहुल शेवाळेंच्या कार्यक्रमाला हजेरी

महाविकास आघाडीच्या मोर्चात उद्धव ठाकरे सहकुटुंब सहभागी झाले होते, पण दुसरीकडे त्यांच्याच गटाचा एक आमदार आणि नगरसेवक शिंदे गटाच्या कार्यक्रमात उपस्थित होते

Dec 17, 2022, 05:45 PM IST

राजकारण्यांनी महापुरूषांना आणलं रस्त्यावर, मविआचा हल्लाबोल मोर्चा तर भाजपचं माफी मांगो आंदोलन

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानापासून पेटलेला वाद संपत नाही तोच सर्वच पक्षांच्या नेत्यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त विधानांची स्पर्धाच सुरु केली आहे.

Dec 16, 2022, 10:20 PM IST

बॅनर, टी-शर्ट, लाखांची गर्दी... मविआची जोरदार तयारी, महामोर्चा ऐतिहासिक ठरणार?

महाविकास आघाडी हल्लाबोल मार्चाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सज्ज, मोर्चासाठी पोलीसही सज्ज, अडीच हजार पोलीस तैनात ड्रोन कॅमेरातून नजर

Dec 16, 2022, 07:43 PM IST

राज ठाकरे म्हणतात फाडून ठेवणार, कधी आणि कुणाची... वाचा

महापालिका निवडणुकीसाठी दारुगोळा साठवून ठेवलाय, राज ठाकरे आक्रमक... निवडणुकीत मनसे करणार जोरदार धमाका

Dec 16, 2022, 06:53 PM IST