पूनम ढिल्लोनच्या घरात चोरी, हिऱ्यांचा नेकलेस आणि पैसे गेले चोरीला, आरोपीला अटक
बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लोनच्या मुंबईतील खार येथील घरात चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरीत सुमारे एक लाख रुपये किमतीचा हिऱ्यांचा नेकलेस, 35,000 रुपये रोख आणि काही अमेरिकन डॉलर्स चोरीला गेले आहेत. आरोपीला खार पोलिसांनी अटक केली असून, ही घटना 28 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान घडली आहे.
Jan 8, 2025, 03:49 PM ISTहजारो किलोमीटर प्रवास करुन यायचा, घरफोडी करुन पसार व्हायचा
नागपूरमध्ये आंतरराज्यीय चोराची दहशत, तब्बल दोन डझन चोऱ्या उघडकीस
May 31, 2022, 07:31 PM ISTएटीएमद्वारे फसवणूक करणाऱी टोळी जेरबंद
एटीएमच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने देशात ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना जवळपास ५० लाखांना गंडवल्याच निष्पन्न झाल असून यांच्या कडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Nov 2, 2017, 08:36 PM IST१५ लाखांचे दागिने चोरणार चोर जेरबंद
पुण्यात १५ लाख रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरणा-याला रेल्वे पोलिसांनी अटक केली.
May 22, 2017, 09:02 AM IST