thipkyanchi rangoli

'आधी पैसे पाठवले आणि नंतर...'; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार

छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेची ती लेखिका आहे. तिने चाहत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 

Feb 9, 2024, 03:36 PM IST

''2nd Inning च्या टप्प्यावर!'', 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीच्या आईनं दुसऱ्यांना बांधली लग्नगाठ

Amruta Phadke Mother Second Marriage: 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्री अमृता फडके हिच्या आईनं दुसरं लग्न केलं आहे. सध्या तिनं इन्स्टाग्रामवरून ही बातमी दिली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

Dec 10, 2023, 06:07 PM IST